महसूल सेवक भरती 2026 | नवीन जाहिरात जाहीर? | पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणी आज सरकारी नोकरीच्या शोधात आहेत विशेषता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी माजी केवळ पगाराची नसून स्थिर करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठान आणि कुटुंबाला आधार देण्याचे एक मोठी संधी असू शकते अशाच उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे महसूल सेवक भरती ही एक महत्त्वाची संधी मानली जाते त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून यासाठी अर्ज मागविले जात आहेत तर ती भरती कशाप्रकारे आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे ही सर्व माहिती जी आहे आपण या लेखात सर्व समाविष्ट केलेली आहे आणि ही सर्व जी माहिती आहे जाहिरातीनुसार घेतलेली माहिती.

गाव पातळीवर महसूल विभागाशी संबंधित कामकाजांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्मचारी म्हणून महसूल सेवकांकडे पाहिले जाते जमिनीशी संबंधित नोंदी महसूल विभागाच्या कामकाजाला मदत नागरिकांशी संपर्क आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे अशा विविध स्वरूपाचे कामे या पदाची संबंधित असू शकतात.

महसूल सेवक म्हणजे काय

महसूल विभाग हा शासनाच्या महत्त्वाच्या विभागांपैकी एक आहे जमिनीचे व्यवहार महसूल वसुली विविध शासकीय नोंदी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या महसूल विषयक सेवा आणि स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामकाजामध्ये या विभागाचे महत्त्वाची भूमिका असते.

या यंत्रणेमध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शासन आणि सामान्य नागरिक यांच्यामधील प्रत्यक्ष संपर्क अनेकदा गावातील महसूल यंत्रणेमार्फत होतो.

महसूल सेवक पदावर नियुक्त झाल्यानंतर संबंधित उमेदवाराला कार्यालयीन तसेच क्षेत्रीय स्वरूपाचे विविध कामे करावी लागू शकतात त्यामुळे या पदासाठी केवळ पुस्तकालय ज्ञान पुरेसे नसून लोकांशी व्यवस्थित संबंध संवाद साधण्याची क्षमता कागदपत्रे हाताळण्याची सवय आणि जबाबदार ने काम करण्याची वृत्ती ही महत्त्वाची ठरते.

महसूल सेवक / कोतवाल शैक्षणिक पात्रता

महसूल सेवक किंवा कोतवाल या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त चौथी पास. चौथी पास झालेल्या विद्यार्थी सरळ या पदासाठी ते अर्ज करू शकणार आहे ही एक उत्तम संधी असू शकते सरकारी नोकरीची संधी या विद्यार्थ्यांना भेटू शकणार आहे. चौथी पास ही महत्त्वाची शैक्षणिक पात्रता जाहिरीतमध्ये दिल्याप्रमाणे त्या तारखेच्या आत मध्ये दिल्याप्रमाणे तुमची चौथीची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली असणे अनिवार्य आहे तरच तुम्ही ते अर्ज करू शकता.

महसूल सेवक /कोतवाल पदे

19 ऑगस्ट 2026 च्या शासन पत्र मध्य मुख्यता 2912 रिक्त पदे भरण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे 2026 ची ही पद भरती याच्यामध्ये 2912 एवढी पदे भरून घेतली जाणार आहेत आणि ही सर्व पदे महाराष्ट्राच्या प्रत्येकी सांगितलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे आहेत हे सर्व माहिती जाहिरातीमध्ये सांगितलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला या जाहिराती बद्दलची सविस्तर माहिती व्यवस्थित तुम्हाला भेटेल.

पदाचे नाव रिक्त पदे
महसूल सेवक / कोतवाल 2912

महसूल सेवक /कोतवाल वयोमर्यादा

महसूल सेवक किंवा कोतवाल या पदासाठी साधारणता 18 ते 40 वर्ष वय असेल तर इथे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत ही वयोमर्यादा जाहिरातीमध्ये दिलेली आहे म्हणजेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मागील भरतीच्या जाहिरातींमध्ये संबंधित प्रवर्गानुसार वयोमर्यादा आणि सवलतीच्या अटी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे 2026 मध्ये ही आरक्षणाच्या नियमानुसार सवलत लागू होऊ शकते. मात्र अंतिम वयाची गणना कोणत्या दिनांकाला करावयाची आणि कोणत्या प्रवर्गाला किती सवलत मिळणार हे संबंधित अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

महसूल सेवक / कोतवाल पगार किती असतो

महसूल सेवक म्हणजेच कोतवाल संवर्गासाठी शासनाने 1 एप्रिल 2023 पासून दरमहा म्हणजे प्रत्येकी महिन्याला रुपये 15000 मानधन निश्चित केलेले आहे तर एवढा पगार दर महिन्याला इथे देण्यात येणार आहे.

पदाचे नाव पागर
कोतवाल/ महसूल सेवक ₹ 15000 /-

इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात देण्यासारखी आहे हे पद पारंपारिक अर्थाने नियमित वेतनश्रेणी असलेले शासकीय पद नाही शासनाच्या 17 मे 2023 च्या नियमानुसार कोतवाल संवर्ग हे अधिकृत अवर्गीकृत मानधन तत्त्वावरील पद असून कोतवाल शासकीय कर्मचारी नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि या पदाचे नाव बदलून महसूल सेवक करण्यात आले आहे तरी केवळ परिणाम बदलल्यामुळे मानधन किंवा सेवाविषयक बाबींमध्ये बदल होणार नाही असे शासन निर्णय नमूद करण्यात आलेले आहे.

महसूल सेवकाचे काम काय असते

महसूल सेवकाचे काम हे गाव पातळीवर महसूल प्रशासनाशी संबंधित विविध कामांमध्ये महसूल सेवकाची भूमिका असते महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि गावातील नागरिक यांच्यातील प्रशासकीय संपर्कामध्ये हे पद महत्त्वाचे ठरते.

कामाच्या स्वरूपात स्थानिक पातळीवरील प्रशासकीय माहिती पोहोचवणे महसूल विभागाशी संबंधित काम कामांमध्ये सहकार्य करणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचवलेली शासकीय कामे पार पाडणे आणि आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणे अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असू शकतात.

त्यामुळे हे काम फक्त टेबलवर बसून करण्याचे नाही गाव नागरिक आणि महसूल प्रशासन यांच्याशी सतत संपर्क ठेवून काम करण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे.

महसूल सेवक निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्याची तरतूद करण्यात आली आहे या लेखी परीक्षेमध्ये पन्नास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असावेत अशी तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे संबंधित शासन निर्णय आणि अशा पद्धतीमध्ये मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण स्पष्ट केले आहे मात्र 2020 च्या भरतीसाठी अंतिम परीक्षा पद्धत अभ्यासक्रम प्रश्नांची संख्या परीक्षा कालावधी निगेटिव्ह मार्किंग असल्यास त्याची माहिती आणि इतर तपशील संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत जाहिरातीतूनच अंतिम मानावा.

इतर माहिती

महसूल सेवक भरती 2026 ही केवळ एक सरकारी भरती नसून अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांसाठी आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देण्याची संधी आहे विशेषता कमी शैक्षणिक पात्रतेवर सरकारी यंत्रणेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना या भरतीचे महत्त्व अधिक आहे राज्यभरातील 200912 रिक्त पदे भरण्याचा निर्णय झाल्यामुळे अनेक उमेदवारांच्या अशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी मोठी पदवी महागडी क्लासेस किंवा शहरात राहून अभ्यास करण्याची गरज असतेच असे नाही योग्य माहिती सातत्यपूर्ण तयारी आणि उपलब्ध संधीचा योग्य वेळी फायदा कसा घ्यायचा त्याची घेण्याची तयारी काय असली पाहिजे तयारी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो म्हणून महसूल सेवक भरतीकडे याच दृष्टिकोनातून पाण्याची सर्वांची गरज असणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वात आधी आपली शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि इतर आवश्यकटी तपासाव्यात तसेच जिल्हा निहाय अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जाची तारीख परीक्षा पद्धत अभ्यासक्रम आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.

1 महसूल सेवक भरती 2026 मध्ये किती पदे आहेत

महसूल सेवक भरती 2020 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 2912 रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

2 महसूल सेवक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे

महसूल सेवक भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता किमान चौथी पास उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे.

3.महसूल सेवक पदासाठी वयोमर्यादा किती आहे

18 ते 40 वर्ष असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

4. महसूल सेवकांना किती पगार दिला जातो

महसूल सेवकांना सध्या दरमहा पंधरा हजार रुपये मानधन मिळते हे पद नियमित वेतनश्रेणीतील शासकीय कर्मचारी पद नसून मानधन तत्वावरील पद आहे.

5. महसूल सेवक भरती मध्ये मुलाखत असते का

मौखिक परीक्षा किंवा मुलाखत न घेण्याचे धोरण नमूद करण्यात आले आहे 2026 च्या अंतिम जाहिरातीतील दिलेली निवड प्रक्रिया ग्राह्य धरावी.

अर्ज करण्याची लिंक आणि पीडीएफ खाली दिली आहे

Leave a Reply