SSC CHSL Recruitment 2026 म्हणजे केंद्र सरकारची नोकरी. ही नोकरी प्रत्येक वर्षी निघत असते आणि या भरतीमध्ये विविध पदांसाठी ही पद भरती केली जात असते संपूर्ण भारतातून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत असतात. या भरतीमध्ये या भरतीमध्ये लोवर डिव्हिजन क्लर्क ,ज्युनिअर सेक्रेट असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा प्रकारची केंद्र सरकारची पदे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरून घेतली जात असतात.
SSC CHSL Recruitment 2026 या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणती पात्रता लागणार आहे एलिजिबिलिटी काय असणार आहे मंथली पगार किती किती असेल सेलेक्शन प्रोसेस काय असणार आहे आणि खुप सारी माहीती या लेखांमध्ये आपण अधिकृत जाहिरातीला अनुसरून माहिती, या लेखामध्ये उतरवली आहे.

उमेदवार जर एखाद्या सुवर्णसंधीची वाट पाहत असेल तर ती संधी तुमच्यापर्यंत चालून आलेली आहे आता या भरतीमध्ये किती पदे आहेत कोणत्या प्रवर्गातील पदे भरुन घेतली जाणार आहे सर्व माहिती तुम्हाला या लेखात भेटणार आहे. तरी देखील कुठल्याही सोशल मीडियावरील माहितीला तुम्ही बळी पडू नका अधिकृत जाहिरात वाचा त्यामध्ये कशा प्रकारचे पात्रता आहे कोणत्या अटी शर्ती त्यामध्ये सांगितलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला 2026 मध्ये अर्ज करायचा आहे.
SSC CHSL Recruitment 2026 Highlight Key Point 📍
ही भरती कशाप्रकारे केली जाणार आहे याबद्दल या भरती बद्दलची थोडक्यात माहिती ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहे जसं की अर्ज कधी सुरू होतील पगार किती असणार आहे किती पदे आहेत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ही थोडक्यात माहिती खालील तक्त्यामध्ये सांगितलेली आहे.
| EVENT | DETAILS |
|---|---|
| भरती करणारी संस्था | Staff Selection Commission ( SSC ) |
| भरतीचे नाव | COMBINE HIGHER SECONDARY ( 10 + 2 )LEVEL EXAMINATION 2026 |
| पदांची नावे | LDC/JSA, DEO, DEO Grade I |
| एकूण पदे | 2,536 ( Tentative ) |
| शैक्षणिक पात्रता | 12 उत्तीर्ण |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 7 सप्टेंबर 2026 |
| अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 7 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षा शुल्क | ₹100/- |
| महिला उमेदवार | NIL |
| SC/ST/PwBD/ESM | NIL |
| वयोमर्यादा | 18 ते 27 वर्ष |
| परीक्षा पद्धत | Tier I आणि Tier II |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अधिकृत संकेतस्थळ | ssc.Gov.In |
SSC CHSL Recruitment 2026 Education Qualification
Candidates appearing for their Class 12 examination may be eligible, subject to fulfilling the prescribed qualification by the deadline specified in the official notification.
There is generally no requirement for a graduation degree.
The educational qualification must be obtained by the cut-off date specified by SSC.

| अनुक्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतनश्रेणी बेसिक पे |
|---|---|---|---|
| 1 | LDC/JSA ( लोअर डिव्हिजन क्लर्क / जूनियर सेक्रेटरी असिस्टंट ) | मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा | Level 2 – ₹19,900-63,200 |
| 2 | DEO ( डेटा एन्ट्री ऑपरेटर ) | मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा | Level 4 – ₹25,500-81,100/- |
| 3 | DEO Grade A ( डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ए ) | मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण किंवा समक्ष परीक्षा | Level 4 – ₹25,500-81,100/- |
SSC CHSL Recruitment 2026 Age Limit
वय मोजण्याची तारीख 1 जानेवारी 2017 पर्यंत वय पूर्ण असायला पाहिजे तर तुम्ही हा अर्ज या जाहिराती साठी भरू शकता.
| घटक | वयोमर्यादा |
| किमान | 18 वर्षे |
| कमाल | 27 वर्षे |
Age Relaxation
| category | Age Relaxation |
|---|---|
| SC/ST | 5 वर्ष |
| OBC | 3 वर्ष |
| PwBD | 10 वर्ष |
| PwBD OBC | 13 वर्ष |
| PwBD SC/ST | 15 वर्ष |
| ESM – Ex-Servicemen | 3 वर्ष सैन्य सेवेचा कालावधी वजा केल्यानंतर च्या वयानुसार |
SSC CHSL Recruitment 2026 Application Fees
| Category | Application Fees |
| General/OBC/EWS | ₹100/- |
| SC/ST/ महिला | ₹0 |
| Ex-Servicemen | ₹0 |
परीक्षा फीस मध्ये सूट काही मोजक्या उमेदवारांना असणार आहे त्यासाठी तुम्ही कोणत्या कॅटेगिरी मध्ये आहात किंवा प्रवर्गात आहात त्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात वाचायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल.
Watch Video On Youtube
महत्वाची तारीख
| संदर्भ | तारीख |
|---|---|
| अर्ज भरण्याची तारीख | 7 सप्टेंबर 2026 |
| अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 7 ऑक्टोबर 2026 रात्री (23:00) वाजेपर्यंत |
| परीक्षा शुल्क आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 8 ऑक्टोबर 2026 रात्री (23:00) वाजेपर्यंत |
| करेक्शन विंडो | 14 ऑक्टोबर 2026 – 16 ऑक्टोबर 2026 रात्री (23:00) वाजेपर्यंत |
| Tier I तारीख | कळविण्यात येईल |
| Tier II तारीख | कळविण्यात येईल |
SSC CHSL Recruitment 2026 Exam Pattern
The Staff Selection Commission (SSC) conducts the Combined Higher Secondary (10+2) Level Examination to recruit candidates for posts such as Lower Division Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA), and Data Entry Operator (DEO).
The examination pattern generally consists of Tier-I (Computer-Based Examination) and Tier-II (Computer-Based Examination and applicable skill/typing tests). Candidates should check the official SSC CHSL 2026 notification for the final pattern and qualifying requirements.
CBT-I
SSC CHSL Recruitment 2026 परीक्षा पद्धत दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते त्यामध्ये कॉम्प्युटर बेसनर टेस्ट एक आणि कॉम्प्युटर बेस्ट परीक्षा दोन. त्याच्यानंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि फायनल मेरिट वरून सिलेक्शन केले जात असते.
| SUBJECT | QUESTION | MARKS |
|---|---|---|
| English language | 25 | 50 |
| General Intelligence | 25 | 50 |
| quantitative aptitude | 25 | 50 |
| general awareness | 25 | 50 |
| TOTAL | 100 | 200 |
- परीक्षा पद्धत : ऑनलाइन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
- निगेटिव्ह मार्किंग :- प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट 0.50 गुण
CBT-II
| SECTION | SUBJECT | QUESTION | MARKS |
|---|---|---|---|
| SECTION I | mathematical abilities Reasoning and General Intelligence | 30 30 | 90 90 |
| SECTION II | English language and comprehension general awareness | 40 20 | 120 60 |
| SECTION III | computer knowledge test | 15 | 45 |
| SECTION IV | skill test /typing test | 15 | 45 |
| total | 150 | 450 |
NOTE SSC CHSL Recruitment 2026 Section I, Sectin II, SEction III मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण निगेटिव्ह मार्किंग आहे.
SYLLABUS
- General Intelligence are reasoning
- general awareness
- general engineering
General Intelligence are reasoning
- analogy
- classification
- series
- coding decoding
- Ven diagram
- direction and distance
- blood relations
- statement and reasoning
- non verbal reasoning
- Visual memory
- mathematical reasoning
- logical reasoning
general awareness
- current affair
- history
- geography
- Indian Polity
- economy
- general science
- environment
- static GK
How To Apply
- visit the official website.
- complete the SSC one time registration if required
- login using the registration detail.
- select the SSC junior engineer examination 2026.
- interpersonal and educational details.
- celebrity preferred post and department.
- upload the required documents.
- complete the live photograp process as instructed.
- upload the signature in the prescribed format.
- pay the application fees if applicable.
- submit the online form.
- download and save the confirmation page online fees receipt and print the application form.
OTR PROCESS.
Otr means one time registration process if you are feeling the first time application for this SSC Je recruitment 2026 you need to do one time registration first. Candidate should keep the following details ready for starting the otr process.
- full name as mention Hindu matriculation / 10th certificate.
- fill the date of birth.
- fill matriculation details
- keep using other number or other valid identification details.
- active mobile number and valid email ID
- select category and national tree details.
- feel residential details.
DOCUMENTS LIST
- Aadhar Card / valid ID Proof
- qualification certificate
- 10th / 12th matriculation certificate
- date of birth certificate
- recent passport size photograph
- signature
- category certificate
- PwBD certificate
- ex serviceman documents
- valid mobile number
- Active email address
- experience certificate
SSC CHSL Recruitment 2026 important links
| WEBSITE | LINKS |
|---|---|
| Official Website | CLICK HERE |
| Official Notification | CLICK HERE |
| Sarkarinokaari | CLICK HERE |
| apply link | CLICK HERE |
| SSC CPO APPLY LINK | CLICK HERE |
| Join Instagram | CLICK HERE |
| Join Facebook Page | CLICK HERE |
| YouTube Channel | CLICK HERE |
conclusion
मित्रांनो जर तुम्हाला 2026 मध्ये एक सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे कारण की स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2026 ची मेगा भरती सुरू आहे या भरतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता बारावी पास पात्रता लागणार आहे याच्यासाठी आणि सर्व माहिती आपण या लेखांमध्ये अधिकृत जाहिरातीला अनुसरून बनवलेली आहे तर तुम्ही या जाहिरातीला रेफर करू शकता.
उमेदवार अर्ज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत कोणती पात्रता लागणार आहे वयोमर्यादा काय असेल सॅलरी स्ट्रक्चर कसं असणार आहे ही सर्व माहिती आपण या लेखांमध्ये कव्हर केलेली आहे तर तुम्हाला दुसरा कोणताही लेख पाण्याचे यानंतर गरज पडणार नाही. ही माहिती जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीला अनुसरून आहे जाहिरातीमध्ये व्याकन्सी मध्ये बदल होऊ शकतात काही अटी वगैरे चेंज होऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात वाचायची आहे किंवा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायचा आहे तिथे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाणार आहे.
सरकारी नोकरी या पेज वरती तुम्हाला वेळोवेळी महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतभरातून निघणाऱ्या जाहिराती आपल्या या पेज वरती पाहण्यासाठी मिळून जातील आपण सर्व महत्त्वाचा डाटा इम्पॉर्टंट माहिती लेखांमध्ये कव्हर करत असतो. या जाहिराती बद्दल तुम्हाला कोणती नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं कॉमेंट करू शकता. धन्यवाद.
1. SSC CHSL भरती मध्ये कोणती पदे आहेत
LDC/JSA, DEO & DEO GRADE A ही पदे भरली जाणार आहेत
2. SSC CHSL 2026 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. SSC CHSL 2026 भरती मध्ये एकूण किती जागा आहेत ?
अधिकृत जाहिरातीमध्ये 2536 रिक्त जागा आहेत
4. SSC CHSL अर्ज कधीपासून सुरू होत आहे?
7 सप्टेंबर 2026 पासून अर्जाला सुरुवात होत आहे
5. SSC CHSL भरतीमध्ये परीक्षा शुल्क किती आहे
सामान्यता अर्ज शुल्क ही शंभर रुपये आहे आणि प्रवर्गातील उमेदवारांसाठी कुठले प्रकारची फीस नाही
6. SSC CHSL 2026 या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का?
हो या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे सविस्तर माहिती लेखांमध्ये दिलेली आहे किंवा अधिकृत जाहिरात वाचा.

Pingback: SSC CPO Recruitment 2026 | SSC CPO Bharti 2026
Pingback: CPRI Recruitment Out 2026 | 110 Posts Apply online - sarkarinokaari-सरकारीनोकरी