India Post Recruitment 2026: भारतीय डाक विभागात नवीन भरती, पात्रता, पगार, अर्जाची तारीख व संपूर्ण माहिती

India Post GDS Recruitment 2026: भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 10वी पास उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत BPM, ABPM आणि Dak Sevak या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये निवड प्रक्रिया 10वीच्या गुणांवर आधारित तयार होणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसोबतच 10 वीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

 

India Post GDS Recruitment 2026

माहिती तपशील
   
विभाग INDIA POST

पदे
23757
भरती GDS
पात्रता १० वि उत्तीर्ण
वय 18-40 YEARS
निवड प्रक्रिया BASED ON 10TH BASIS MERIT LIST
   

सुरूवातीची तारीख
३१ आगस्ट २०२६

शेवटची तारीख
१९ सप्टेंबर २०२६

अर्ज पद्धत
ONLINE

INDIA POST GDS पदे

२०२६ च्या जाहिरातीप्रमाणे या भरतीत २ वेगवेगळी पदे भरली जात आहेत .

१) ब्रांच पोस्टमास्तर
२) असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर
३) डाक सेवक

या पदांबद्दलची सर्व सविस्तर माहिती हि जाहिरातीमध्ये दिली आहे . येकवेळेस जाहिरात वाचा सगळी माहिती मिळून जाईल


शैक्षणिक पात्रता / EDUCATION QUAFICATION

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फफक्त १० वि पास असलेले विध्यार्थी अर्ज करू शकतात . तुम्ही पण १० वि चांगले मार्क्स घेतले आहेत तर नक्कीच तुमचं या भरतीत निवड होईल.

 


पगार / SALARY

पगार हि वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी असणार आहे . ती माहिती खाली तक्त्यात दिली आहे . हि माहिती जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे आहे .

पदाचे नाव वयोमर्यादा पगार पगार
ब्रांच पोस्टमास्तर
( BPM )
18-40 YEARS ₹12,000 ते ₹29,380
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर
( ABPM)/ डाक सेवक
18-40 YEARS ₹10,000 ते ₹24,470

पोस्टमधील कर्मचाऱ्यांना नियमानुसार महागाई भत्ते आणि इतर लाभ देखील मिळू शकतात . TCRA मध्ये नियमानुसार वार्षिक ३% वाढीची तरतूद सांगितलॆली आहे . आणि हि बदलू पण शकते .

पोस्टाचे कर्मचारी हे केंद्र सरकारचे नियमित कर्मचारी नसतात . त्याच्यामुळे त्यांचे वेतन आणि लाभ नियमित केंद्राच्या नियमांप्रमाणे समजले जाऊ नये . हि माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे किंवा अनिवार्य आहे .

.


1. GDS Recruitment 2026 वयोमर्यादा

GDS Recruitment 2026 साठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमळ वय हे ४० वर्ष असेल तर अर्ज करू शकतात .
आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळते . ते खालीलप्रमाणे आहे .

SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
PwBD: नियमानुसार अतिरिक्त सवलत

वयाची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार केली जाते .

2.GDS Recruitment 2026 निवड प्रक्रिया

या भरतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही परिक्षा घेतली जात नाही .

विद्यार्थ्यांची निवड थेट प्रामुख्याने १० वि च्या मिळालेल्या गुणांच्या आणि टक्केवारीच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करून सिलेकशन दिले जाते .

१० वि मध्ये मिळालेले गुण किंवा टक्केवारी
मेरिट लिस्ट
कागदपत्रे पडताळणी

हि पद्धत फॉलो केली जाते . तर हि एक खूप चॅन संधी असू शकते .


GDS Recruitment 2026 अर्ज करण्याची फीस

या भरतीचा अर्ज करण्यासाठी माहितूनुसार पात्र उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरी आणि नियमांनुसार शुल्क भरावे लागते .
General/OBC/EWS मधील पात्र पुरुष उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क लागू आहे . तर महिला sc ,st ,PwBD आणि TRANSWOMEN उमेदवारांना नियमानुसार शुल्कातून सूट असणार आहे .
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात किंवा नोटिफिकेशन आणि फीस मधील INSTRUCTION पाहून घेणे महत्चाचे असेल

कॅटेगरी फीस रुपये
General/OBC/EWS १०० रुपये
महिला sc ,st ,PwBD आणि TRANSWOMEN NILL

GDS Apply Online 2026 – अर्ज कसा करायचा?

GDS Apply Online 2026 साठी अर्ज पूर्णपने ऑनलाइन पद्धतीने केला जातो . फ फॉर्म भरताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षण ठेऊन हा अर्ज करावा लागेल . आणि करा अर्ज भरायचा ते प्रोसेस खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे हि प्रोसेससफोल्लो करा आणि अचूक अर्ज भरा .

Step 1 – Official Website उघडा.

  1. सर्वात आधी india post च्या अधिकृत GDS ONLINE ENGAGEMENT पोर्टल वर जा .

Step २ – OTR करा .

नवीन उमेदवारांनी One-Time Registration प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे .
या प्रोसेस मध्ये तुमच नाव , जन्मतारीख , मोबाइलला नंबर , ई-मेल आणि आवश्यक इतर माहिती अचूक भरून रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे .

Step 3 – Login करा.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर भेटलेल्या माहितीचा वापर करून अधिकृत WEBSITE वर लॉगिन करून घ्या .

Step 4 – Circle आणि Post निवडा

आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध CIRCLE , DIVISION आणि पदाची माहिती काळजीपूर्वक वाचून भरा

Step 5 – Educational Details भरा

१० मार्कशीटच्या माहितीनुसार गुण आणि टक्केवारी इतर शैक्षणिक माहितीचा तपशील भरा

Step 6 – Documents तपासा

आवश्यक कागदपत्रे आणि माहिती बरोबर भरल्याची खात्री करून घ्या .

Step 7 – Application Fee भरा

लागू असल्यास फीस payment भरून घ्या

Step 8 – Final Submit करा

अर्ज submit करण्यापूर्वी संपूर्ण form पुन्हा एकदा तपासा. Submit केल्यानंतर application form ची copy/receipt सुरक्षित ठेवा.


अर्ज करताना उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?

भरतीमध्ये अर्जात कोणतीही लहान चूकदेखील पुढे अडथळा निर्माण करू शकते . त्यामुळे अर्ज भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा .

नाव आणि जन्मतारीख १० वि च्या प्रमाण पात्राप्रमाणेच असावी याची खात्री करून घ्या .

१० ची मार्क्स अचूक भरा

स्थानिक भाषेची पात्रता तपासा

योग्य circle आणि post office prefrence निवड

category संबंधित कागदपत्रेवैध आहेत याची खात्री करा .

final submit करण्यापूर्वी preview तपासा .

अँप्लिकेशन फॉर्म आणि फीस पावती सुरक्षित सांभाळून ठेवा .

शेवटच्या दिवशी अर्ज करण्याचे टाळा .



महत्वाच्या लिंक्स

माहिती लिंक
अर्ज करण्याची लिंक AAPLY HERE
जाहिरात pdf CLICK

1. India Post GDS Recruitment 2026 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 23,757 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

 

2. GDS Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Mathematics आणि English विषयांसह संबंधित स्थानिक भाषेची अट लागू आहे.

3. GDS साठी वय किती पाहिजे?

किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादा सवलत मिळते.

4. GDS भरतीसाठी परीक्षा आहे का?

नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट द्वारे केली जाते.

5. GDS Recruitment 2026 ची Last Date काय आहे?

Online Application आणि fee payment ची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026, सायं. 5 वाजेपर्यंत आहे

6. GDS चा पगार किती आहे?

BPM साठी TRCA ₹12,000 ते ₹29,380, तर ABPM/Dak Sevak साठी ₹10,000 ते ₹24,470 आहे.

Leave a Reply