You are currently viewing India Post Recruitment 2026: भारतीय डाक विभागात नवीन भरती, पात्रता, पगार, अर्जाची तारीख व संपूर्ण माहिती

India Post Recruitment 2026: भारतीय डाक विभागात नवीन भरती, पात्रता, पगार, अर्जाची तारीख व संपूर्ण माहिती

India Post Recruitment 2026  भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 10वी पास उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत BPM, ABPM आणि Dak Sevak या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर ही भरती तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये निवड प्रक्रिया 10वीच्या गुणांवर आधारित तयार होणाऱ्या मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसोबतच 10 वीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

India Post Recruitment 2026

India Post GDS Recruitment 2026

माहिती तपशील
   
विभाग India Post Recruitment 2026
पदे 23757
भरती GDS
पात्रता १० वि उत्तीर्ण
वय 18-40 YEARS
निवड प्रक्रिया BASED ON 10TH BASIS MERIT LIST
   
सुरूवातीची तारीख ३१ आगस्ट २०२६
शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२६
अर्ज पद्धत ONLINE


India Post Recruitment 2026 पदे

२०२६ च्या जाहिरातीप्रमाणे या भरतीत २ वेगवेगळी पदे भरली जात आहेत .

१) ब्रांच पोस्टमास्तर
२) असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर
३) डाक सेवक

India Post GDS Recruitment 2026 – State Wise Vacancy

Sr. No. State / Postal Circle Male Vacancies Female Vacancies Total Vacancies
1 Andhra Pradesh Not Separately Announced Not Separately Announced 917
2 Assam Not Separately Announced Not Separately Announced 414
3 Bihar Not Separately Announced Not Separately Announced 1,098
4 Chhattisgarh Not Separately Announced Not Separately Announced 762
5 Delhi Not Separately Announced Not Separately Announced 16
6 Gujarat Not Separately Announced Not Separately Announced 499
7 Haryana Not Separately Announced Not Separately Announced 87
8 Himachal Pradesh Not Separately Announced Not Separately Announced 335
9 Jammu & Kashmir Not Separately Announced Not Separately Announced 340
10 Jharkhand Not Separately Announced Not Separately Announced 1,379
11 Karnataka Not Separately Announced Not Separately Announced 1,116
12 Kerala Not Separately Announced Not Separately Announced 1,373
13 Madhya Pradesh Not Separately Announced Not Separately Announced 1,450
14 Maharashtra Not Separately Announced Not Separately Announced 2,431
15 North Eastern Circle Not Separately Announced Not Separately Announced 2,614
16 Odisha Not Separately Announced Not Separately Announced 1,353
17 Punjab Not Separately Announced Not Separately Announced 122
18 Rajasthan Not Separately Announced Not Separately Announced 1,009
19 Tamil Nadu Not Separately Announced Not Separately Announced 2,118
20 Telangana Not Separately Announced Not Separately Announced 419
21 Uttarakhand Not Separately Announced Not Separately Announced 452
22 Uttar Pradesh Not Separately Announced Not Separately Announced 1,691
23 West Bengal Not Separately Announced Not Separately Announced 1,762
Total Vacancies Not Separately Announced Not Separately Announced 23,757

Note: India Post has not separately announced male-wise and female-wise vacancy totals in this table. Both male and female candidates may apply subject to the official eligibility criteria. Please verify circle-wise vacancies in the official notification.

Official Website: India Post GDS Online Engagement

या पदांबद्दलची सर्व सविस्तर माहिती हि जाहिरातीमध्ये दिली आहे . येकवेळेस जाहिरात वाचा सगळी माहिती मिळून जाईल


India Post Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता / EDUCATION QUAFICATION

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फफक्त १० वि पास असलेले विध्यार्थी अर्ज करू शकतात . तुम्ही पण १० वि चांगले मार्क्स घेतले आहेत तर नक्कीच तुमचं या भरतीत निवड होईल.

 


India Post Recruitment 2026पगार / SALARY

पगार हि वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी असणार आहे . ती माहिती खाली तक्त्यात दिली आहे . हि माहिती जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे आहे .

पदाचे नाव वयोमर्यादा पगार पगार
ब्रांच पोस्टमास्तर
( BPM )
18-40 YEARS ₹12,000 ते ₹29,380
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर
( ABPM)/ डाक सेवक
18-40 YEARS ₹10,000 ते ₹24,470

पोस्टमधील कर्मचाऱ्यांना नियमानुसार महागाई भत्ते आणि इतर लाभ देखील मिळू शकतात . TCRA मध्ये नियमानुसार वार्षिक ३% वाढीची तरतूद सांगितलॆली आहे . आणि हि बदलू पण शकते .

पोस्टाचे कर्मचारी हे केंद्र सरकारचे नियमित कर्मचारी नसतात . त्याच्यामुळे त्यांचे वेतन आणि लाभ नियमित केंद्राच्या नियमांप्रमाणे समजले जाऊ नये . हि माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे किंवा अनिवार्य आहे .

.


1. GDS Recruitment 2026 वयोमर्यादा

GDS Recruitment 2026 साठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमळ वय हे ४० वर्ष असेल तर अर्ज करू शकतात .
आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळते . ते खालीलप्रमाणे आहे .

SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे
PwBD: नियमानुसार अतिरिक्त सवलत

वयाची गणना अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार केली जाते .

2.GDS Recruitment 2026 निवड प्रक्रिया

या भरतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही परिक्षा घेतली जात नाही .

विद्यार्थ्यांची निवड थेट प्रामुख्याने १० वि च्या मिळालेल्या गुणांच्या आणि टक्केवारीच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करून सिलेकशन दिले जाते .

१० वि मध्ये मिळालेले गुण किंवा टक्केवारी
मेरिट लिस्ट
कागदपत्रे पडताळणी

हि पद्धत फॉलो केली जाते . तर हि एक खूप चॅन संधी असू शकते .


India Post Recruitment 2026 GDS Recruitment 2026 अर्ज करण्याची फीस

या भरतीचा अर्ज करण्यासाठी माहितूनुसार पात्र उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरी आणि नियमांनुसार शुल्क भरावे लागते .
General/OBC/EWS मधील पात्र पुरुष उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क लागू आहे . तर महिला sc ,st ,PwBD आणि TRANSWOMEN उमेदवारांना नियमानुसार शुल्कातून सूट असणार आहे .
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात किंवा नोटिफिकेशन आणि फीस मधील INSTRUCTION पाहून घेणे महत्चाचे असेल

कॅटेगरी फीस रुपये
General/OBC/EWS १०० रुपये
महिला sc ,st ,PwBD आणि TRANSWOMEN NILL

GDS Apply Online 2026 – अर्ज कसा करायचा?

India Post Recruitment 2026 G साठी अर्ज पूर्णपने ऑनलाइन पद्धतीने केला जातो . फ फॉर्म भरताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षण ठेऊन हा अर्ज करावा लागेल . आणि करा अर्ज भरायचा ते प्रोसेस खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे हि प्रोसेससफोल्लो करा आणि अचूक अर्ज भरा .

Step 1 – Official Website उघडा.

    1. सर्वात आधी india post च्या अधिकृत GDS ONLINE ENGAGEMENT पोर्टल वर जा .

Step २ – OTR करा .

नवीन उमेदवारांनी One-Time Registration प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे .
या प्रोसेस मध्ये तुमच नाव , जन्मतारीख , मोबाइलला नंबर , ई-मेल आणि आवश्यक इतर माहिती अचूक भरून रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे .

Step 3 – Login करा.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर भेटलेल्या माहितीचा वापर करून अधिकृत WEBSITE वर लॉगिन करून घ्या .

Step 4 – Circle आणि Post निवडा

आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध CIRCLE , DIVISION आणि पदाची माहिती काळजीपूर्वक वाचून भरा

Step 5 – Educational Details भरा

१० मार्कशीटच्या माहितीनुसार गुण आणि टक्केवारी इतर शैक्षणिक माहितीचा तपशील भरा

Step 6 – Documents तपासा

आवश्यक कागदपत्रे आणि माहिती बरोबर भरल्याची खात्री करून घ्या .

Step 7 – Application Fee भरा

लागू असल्यास फीस payment भरून घ्या

Step 8 – Final Submit करा

अर्ज submit करण्यापूर्वी संपूर्ण form पुन्हा एकदा तपासा. Submit केल्यानंतर application form ची copy/receipt सुरक्षित ठेवा.

 

India Post GDS मध्ये काम काय असते?

  • ग्रामीण भागात घरोघरी पत्रांचे वितरण करणे.

  • स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्ट पोहोचवणे.

  • पार्सलची डिलिव्हरी करणे.

  • पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांना टपाल सेवांसाठी मदत करणे.

  • पोस्ट ऑफिसमधील दैनंदिन कामकाज सांभाळणे.

  • बचत खाते आणि पोस्ट ऑफिस बचत योजनांशी संबंधित सेवा देणे.

  • नियमांनुसार आर्थिक व्यवहार हाताळणे.

  • टपाल वितरणाच्या नोंदी ठेवणे.

  • मोबाइल डिव्हाइस किंवा डिजिटल प्रणालीवर आवश्यक माहिती अपडेट करणे.

  • शाखा टपाल कार्यालयाच्या व्यवस्थापनात मदत करणे.

  • नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या विविध सेवांबद्दल माहिती देणे.

पदानुसार काम:

  • BPM (Branch Postmaster): शाखा टपाल कार्यालयाचे व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज.

  • ABPM (Assistant Branch Postmaster): टपाल वितरण, ग्राहक सेवा आणि BPM ला मदत.

  • Dak Sevak: टपाल वितरण आणि नियुक्तीनुसार पोस्ट ऑफिसमधील इतर कामे.

 
 
 

India Post Recruitment 2026 अर्ज करताना उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?

भरतीमध्ये अर्जात कोणतीही लहान चूकदेखील पुढे अडथळा निर्माण करू शकते . त्यामुळे अर्ज भरताना खालील गोष्टी लक्षात ठेवा .

नाव आणि जन्मतारीख १० वि च्या प्रमाण पात्राप्रमाणेच असावी याची खात्री करून घ्या .

१० ची मार्क्स अचूक भरा

स्थानिक भाषेची पात्रता तपासा

योग्य circle आणि post office prefrence निवड

category संबंधित कागदपत्रेवैध आहेत याची खात्री करा .

final submit करण्यापूर्वी preview तपासा .

अँप्लिकेशन फॉर्म आणि फीस पावती सुरक्षित सांभाळून ठेवा .

शेवटच्या दिवशी अर्ज करण्याचे टाळा .

 

महत्वाच्या लिंक्स

माहिती लिंक
अर्ज करण्याची लिंक AAPLY HERE
जाहिरात pdf CLICK


1. India Post GDS Recruitment 2026 मध्ये किती जागा आहेत?

एकूण 23,757 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

2. GDS Recruitment 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Mathematics आणि English विषयांसह संबंधित स्थानिक भाषेची अट लागू आहे.

3. GDS साठी वय किती पाहिजे?

किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादा सवलत मिळते.

4. GDS भरतीसाठी परीक्षा आहे का?

नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट द्वारे केली जाते.

5. GDS Recruitment 2026 ची Last Date काय आहे?

Online Application आणि fee payment ची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026, सायं. 5 वाजेपर्यंत आहे

6. GDS चा पगार किती आहे?

BPM साठी TRCA ₹12,000 ते ₹29,380, तर ABPM/Dak Sevak साठी ₹10,000 ते ₹24,470 आहे.

 

This Post Has 4 Comments

  1. Rushikes shrinivas kurapati

    Graduation complete And
    20 years date of birth 2006
    My address Ashok new patch up it Solapur

  2. SHREYA SAMBHAJI JOGDAND

    ABPM post

Leave a Reply