You are currently viewing RRB Paramedical Recruitment 2026: 560 पदांची बंपर भरती, आजच अर्ज करा!

RRB Paramedical Recruitment 2026: 560 पदांची बंपर भरती, आजच अर्ज करा!

RRB Paramedical Recruitment 2026 भारतीय रेल्वेमध्ये पॅरामेडिकल म्हणजेच वैद्यकीय पदाची भरती सुरू झालेली आहे. RRB Paramedical Recruitment 2026 एकूण 560 पदांवरती ही पद भरती होत आहे जर तुम्हाला रेल्वेमध्ये काम करायची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठी असणार आहे .

कारण की इथे पॅरामेडिकल मध्ये नर्स लॅब टेक्निशियन अशा प्रकारचे विविध पदे भरून घेतले जाणार आहे त्याची किती पदे आहेत त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे कशाप्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे हे सर्व माहिती यामध्ये सांगितलेली आहे. आता आर आर बी RRB Paramedical Recruitment 2026 म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून प्यारा मेडिकलची भरती होत आहे त्याची शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे आणि अर्जाला सुरू होणार आहे 15 सप्टेंबर पासून अर्जाला सुरुवात होत आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर अशी देण्यात आलेली आहे.

सध्या RRB Paramedical Recruitment 2026 उपलब्ध असलेली माहिती ही शॉर्ट नोटीस च्या आधारावर आहे 15 सप्टेंबर दिवशी नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा जाहिरात मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सविस्तर पणे क्लिअर केल्या जातील त्याच्यामध्ये पदनिहाय जागा शैक्षणिक पात्रता वयाची अट अर्धशुल्क परीक्षा पद्धत आणि इतर सविस्तर नियम अधिकृत डिटेल नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट होणार आहेत त्यामुळे फॉर्म भरताना अधिकृत RRB Paramedical 2026 नोटिफिकेशन एकदा पूर्ण वाचणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे.

RRB Paramedical Recruitment 2026
rrb paramedical recruitment 2026

RRB Paramedical 2026 Highlight

माहिती तपशील
भरती संस्था RRB Paramedical Recruitment 2026
भरती प्रकार Paramedical
भरती वर्ष 2026
CEN 05/2026
ऐकून जागा 560
अर्ज सुरु होण्याची तारीख 15 सप्टेंबर 2026
अर्जाची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026
फीस भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026
अर्ज पद्धत Online
परीक्षा Online CBT Test
निवड प्रक्रिया Dv / merit list

RRB Paramedical 2026 Vacancy

सध्या जाहीर झालेल्या शॉर्ट नोटीस च्या आधारावर माहितीनुसार एकूण 560 मध्ये भरले जाणार आहेत ही सध्या व्याकन्सी ट्वेंटी टू म्हणजेच सध्या संभाव्य स्वरूपाचे आहे. RRB Paramedical Recruitment 2026 डिटेल नोटिफिकेशन मध्ये पदनिहाय व्याकन्सी डिटेल्स कशा आहेत त्या सर्व तुम्हाला स्पष्ट केल्या जातील. म्हणून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही अधिकृत जाहिरातीवरच तुमचा विश्वास असायला पाहिजे. त्यामुळे अधिकृत झाल्यातीच्या पीडीएफ मध्ये किती जागा आहेत त्या तपासूनच तुम्हाला अर्ज करायचं आहे.

POST NAME VACANCY
NURSE372
PHARMACIST 120
LAB TECHNITION40
OTHER28
TOTAL VACANCY560

Last 5 year vacancies

RRB Paramedical Vacancy – Last 5 Years

RRB Paramedical भरतीमध्ये दरवर्षी रिक्त पदांची संख्या बदलत असते. मागील भरतींच्या जागांची तुलना केल्यास उमेदवारांना भरतीचा अंदाज घेण्यास मदत होऊ शकते.

Recruitment Year Notification Total Vacancies
2022 No verified data —
2023 No verified data —
2024 CEN 04/2024 1,376
2025 CEN 03/2025 434
2026 CEN 05/2026 590

Note: 2022 आणि 2023 या वर्षांसाठी पडताळलेली अधिकृत भरतीची आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे ती दिलेली नाही. 2026 मधील जागांची संख्या अधिकृत अधिसूचनेनुसार तपासा.


Previous Year cutoff

RRB Paramedical Cut Off 2025 – Mumbai Zone

RRB Mumbai ने CEN 03/2025 Paramedical भरतीसाठी Document Verification आणि Medical Examination साठी निवडलेल्या उमेदवारांचे category-wise cut-off marks जाहीर केले आहेत. खालील गुण 100 पैकी आहेत.

Post Category Railway Unit UR SC ST OBC EWS
Nursing Superintendent (Cat 1)CR78.8455376.1890069.5403677.1068277.44108
Nursing Superintendent (Cat 1)WR78.7878875.8175571.6495676.76768—
Dialysis Technician (Cat 2)WR76.09427————
Health & Malaria Inspector Grade II (Cat 3)WR69.1228158.9473763.8596563.50877—
Pharmacist Entry Grade (Cat 4)CR100.0000079.3065767.0175584.8682781.75439
Pharmacist Entry Grade (Cat 4)WR90.8771978.2456166.8599080.0000079.29824
ECG Technician (Cat 6)WR79.00000————
Lab Assistant Grade II (Cat 7)CR70.66667————
Lab Assistant Grade II (Cat 7)WR73.3333363.6666771.33333——

Note: — म्हणजे उपलब्ध Cut-Off PDF मध्ये त्या category साठी गुण नोंदवलेले नाहीत. हे DV आणि Medical Examination साठी shortlist करण्याचे cut-off marks आहेत; अंतिम नियुक्तीचे गुण नाहीत. अधिकृत तपशीलासाठी RRB Mumbai Official Website तपासा.

promotion

RRB Paramedical Promotion Process 2026

रेल्वेच्या Paramedical विभागात नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना अनुभव, सेवाज्येष्ठता, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि विभागीय नियमांनुसार पदोन्नतीची संधी मिळू शकते. मात्र, प्रत्येक पदासाठी Promotion ची पद्धत सारखी नसते. काही पदांमध्ये उच्च पदावर जाण्यासाठी विभागीय निवड प्रक्रिया किंवा अतिरिक्त पात्रता आवश्यक असू शकते.

Post-Wise Promotion Opportunities

Current Post Possible Career Progression
Nursing SuperintendentSenior Nursing Superintendent / Nursing Administration posts, as per applicable rules
Dialysis TechnicianHigher-grade technical posts, subject to departmental rules
Health & Malaria Inspector Grade IIHigher-grade Health Inspector posts, subject to eligibility and vacancies
Radiographer / X-Ray TechnicianSenior or higher-grade Radiography posts, as per cadre rules
Pharmacist (Entry Grade)Pharmacist higher grades, subject to applicable rules
OptometristHigher-grade Optometry posts, where provided in the cadre
ECG TechnicianSenior or higher-grade ECG technical posts, subject to cadre rules
Laboratory Assistant Grade IIHigher laboratory technical posts, subject to prescribed qualifications and selection
Audiologist & Speech TherapistSenior or higher-grade specialist posts, where available under the applicable cadre rules

How Does Promotion Work in Railway Paramedical Jobs?

  • Service and Seniority: संबंधित पदाच्या सेवाज्येष्ठतेचे आणि लागू सेवा नियमांचे पालन करावे लागते.
  • Departmental Selection: काही पदांसाठी विभागीय परीक्षा, निवड प्रक्रिया किंवा पात्रता तपासणी लागू होऊ शकते.
  • Additional Qualification: उच्च पदासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता पूर्ण करावी लागते.
  • Vacant Posts: पदोन्नती संबंधित संवर्गातील मंजूर पदे आणि उपलब्ध रिक्त जागांवर अवलंबून असते.
  • MACP Benefits: लागू सरकारी नियमांनुसार नियमित पदोन्नती न मिळाल्यास पात्र कर्मचाऱ्यांना आर्थिक उन्नतीचा लाभ मिळू शकतो. MACP मुळे आपोआप उच्च पद मिळते असे नाही.

RRB Paramedical 2026 Dates

अर्ज करण्याची तारीख शेवटची तारीख ही शॉर्ट नोटीस च्या आधारावर सांगितलेली आहे.

मुद्दे तारीख
अर्ज सुरु तारीख 15 सप्टेंबर 2026
अर्जाची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2026
वेळ रात्री 11 : 59 वाजेपर्यंत

RRB Paramedical 2026 Salary

पॅरामेडिकल पदांसाठी सॅलरी ही लेव्हल तीन ते लेवल सात पर्यंत दिली जाणार आहे.

RRB Paramedical Recruitment 2026 Salary and Pay Level

RRB Paramedical Recruitment 2026 अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 7th Pay Commission नुसार वेतन दिले जाते. प्रत्येक पदाचा Basic Pay हा संबंधित Pay Level नुसार वेगळा असतो. याशिवाय नियमानुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि लागू असल्यास Transport Allowance यांसारखे भत्ते मिळू शकतात.

Post Name Pay Level Starting Basic Pay
Nursing SuperintendentLevel 7₹44,900
Dialysis TechnicianLevel 6₹35,400
Health & Malaria Inspector Grade IILevel 6₹35,400
Audiologist & Speech TherapistLevel 6₹35,400
Pharmacist (Entry Grade)Level 5₹29,200
Radiographer / X-Ray TechnicianLevel 5₹29,200
ECG TechnicianLevel 4₹25,500
OptometristLevel 4₹25,500
Laboratory Assistant Grade IILevel 3₹21,700

Allowances and Other Benefits

  • Dearness Allowance (DA): नियमानुसार महागाई भत्ता.
  • House Rent Allowance (HRA): पात्रता आणि पोस्टिंगच्या शहरानुसार घरभाडे भत्ता.
  • Transport Allowance: लागू नियमांनुसार प्रवास भत्ता.
  • Other Benefits: रेल्वेच्या लागू सेवा नियमांनुसार वैद्यकीय सुविधा आणि इतर लाभ.

RRB Paramedical 2026 Age limit

शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये एज लिमिट सांगितलेली नाही तर सर्व उमेदवारांना विनंती आहे की RRB Paramedical Recruitment 2026 ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एज लिमिट किती आहे ती पाहून घ्यायची आहे आणि त्यानुसारच अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरण्यासाठी पात्र आहात की नाही हे सर्व गोष्टी तपासूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे 2025 च्या आधारावर सांगितलेली एज लिमिट असणार आहे त्यामुळे ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही 2026 मध्ये एज क्रायटेरिया काय आहे तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे.

RRB Paramedical Recruitment 2026 Age Limit

The age limit for RRB Paramedical Recruitment 2026 varies according to the post. The age will be calculated as on 1 January 2027.

Post Name Minimum Age Maximum Age
Nursing Superintendent20 Years40 Years
Dialysis Technician20 Years33 Years
Health & Malaria Inspector Grade II18 Years33 Years
Junior Radiographer / X-Ray Technician19 Years33 Years
Pharmacist (Entry Grade)20 Years35 Years
Optometrist18 Years33 Years
ECG Technician18 Years33 Years
Laboratory Assistant Grade II18 Years33 Years
Audiologist & Speech Therapist21 Years33 Years

Age Relaxation

Category Age Relaxation
SC / ST5 Years
OBC-NCL3 Years
PwBD – UR / EWS10 Years
PwBD – OBC-NCL13 Years
PwBD – SC / ST15 Years

Note: Age relaxation for other eligible categories and the applicable conditions will be as per the official RRB CEN 05/2026 notification. Candidates should check the official notification before applying.


RRB Paramedical Education Qualification

या भरतीमध्ये वेगवेगळ्या पॅरामेडिकल पदांचा समावेश असल्यामुळे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळे असणार आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्यासाठी काय पात्रता लागणार आहे ते तपासून घेणे गरजेचे आहे. उमेदवारा कडे शैक्षणिक पत्रतेच्या सर्व मार्कशीट प्रमाणपत्रे रेजिस्ट्रेशन या सर्व गोष्टी असाव्यात म्हणजे फॉर्म भारताना काहीही अडथळा येणार नाही.

POST NAME
EDUCATION QUALIFICATION
नर्स 12th with science and ANM/GNM with Walid registration
लॅब टेक्निशियन 12 th with Science (Physics and Chemistry) Or Diploma in medical laboratory technology with Walid registration
फार्मासिस्ट12th in science OR Diploma in Pharmacy OR Bachler in pharmacy ( B.Pharm ) with Walid registration

RRB Paramedical Exam Pattern

firste stage of RRB Paramedical Recruitment 2026 selection process is s the computer based test ( CBT TEST ) . Key details giver are .

Exam Duration – ९० मिनिटे असतील जनरल प्रवर्गातील उमेदवाराला आणि १२० मिनिटे म्हणजे २ तसाच वेळ असेल pwbd उमेदवारांना.

प्रश्नांचा प्रकार – १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत . प्रत्येकी प्रश्नाला एक मार्क असणार आहे
कोणकोणते विषय असतील – professional ability ( post specific ), general awareness , arithmatic, logical reasoning , general intelligence & reasoning , and general science all those topics are covered .

SUBJECTNUMBER OF QUESTIONSMARKS
technical7070
Genaral Science1010
Arithmatic1010
Genaral Inteligence & reasoning1010
TOTAL=100TOTAL=100

RRB Paramedical Recruitment 2026 Exam Syllabus

RRB Paramedical Syllabus Genaral Science

  • Current Affairs
  • General Science (Physics, Chemistry, Biology)
  • Environmental issues
  • Sports
  • Cultures
  • Indian Geography
  • Indian Polity & Constitution
  • Indian Economy

RRB Paramedical 2026 Syllabus Arithmatic

  1. Number System
  2. Simplification
  3. Decimal and Fraction
  4. HCF & LCM
  5. Ratio and Proportion
  6. Simple & compound interest
  7. proft and loss
  8. Time and Work
  9. Time and Distance
  10. Average
  11. Mensuration
  12. Data Interpretation

RRB Paramedical Syllabus – Genaral Inteligence & reasoning

  • Analogy
  • Alphabetical and number series
  • Coading & Decoding
  • mathematical operations
  • Relations
  • Syllogism
  • Jumbling
  • Venn Diagram
  • Data interpretation
  • sufficiency
  • Conclusion and Decision making
  • Similar toea and differences

RRB Paramedical Syllabus General Science

  • Physics
  • Chemistry
  • Life Science

RRB Paramedical Application fees

The application fess is mandatory for every aspirant. who apply to rrb paramedical post on rrb official portal. without application fees application cannot be submitted or the more Chanses to reject the application.

CATEGORYApplication fees Refund in appering in CBT test
All Candidate ( except categories below ) 500/-400/- ( After bank charges )
SC,ST,, Ex-Serviceman, PwBD,, Transgender, Minorities, EBC250/- 250/- ( After bank charges )

How to aply rrb paramedical.

RRB Paramedical Recruitment 2026 the application process is online . complete the online process by following below steps.

  1. Go to the rrb official website or erosional bank website.
  2. click on RRB Paramedical Recruitment 2026 . 27 on the homepage
  3. Register using mobile number, email address & basic personal details.
  4. log in with the system generated registration number & password.
  5. fill in personal details, academic scores, post preference, & category choices.
  6. upload copies if the passport photo & signature the given format and six .
  7. pay the application fees through online payment gateway like upi , net banking, cards etc.
  8. cheek all filled fields details with the preview tool to verify accuracy of the data.
  9. submit the final application form & download / print the application form.

IMPORTANT LINKS

DATA LINKS
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
SARKARINOKAARI.COM CLICK HERE
apply for cpo CLICK HERE

1. RRB paramedical अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे.

2. RRB paramedical भरती मध्ये किती पगार दिला जातो.

या भरतीमध्ये पगार हे Level तीन ते Level सहा चा भेटणार आहे

3. या भरती मध्ये किती पदे भरून घेतले जात आहेत

शॉर्ट नोटीस मध्ये दिल्याप्रमाणे 560 पदांची भरती केली जात आहे

4. शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे

जय जाहिरातीमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता वैद्यकीय क्षेत्रातील डिग्री डिप्लोमा जर झालेला असेल तर इथे अर्ज करू शकणार आहात.

5. या भरती मध्ये कोणती कोणती पदे आहेत

RRB paramedical भरती मध्ये नर्स लेप टेक्निशियन फार्मासिस्ट आणि विविध पदे आहेत


Author info

Vikas Waghmare

Hello! I am Vikas Waghmare, the author and manager of SarkariNokaari.com. Through this website, we aim to provide the latest updates on government and other job recruitments, including Latest Job Updates, Admit Cards, Results, Recruitment Notifications, Eligibility Criteria, Exam Dates and Application Updates in a simple and easy-to-understand language.

Our goal is to help job seekers find accurate and useful information in one place. We strive to publish recruitment information based on available official sources. Keep visiting SarkariNokaari.com for the latest government job notifications, Admit Cards and Results.

Follow me on Instagram

Leave a Reply