You are currently viewing Pune Income Tax Recruitment 2026 | Pune Income Tax Recruitment 2026

Pune Income Tax Recruitment 2026 | Pune Income Tax Recruitment 2026

Pune Income Tax Recruitment 2026 मध्ये खेळाडूंसाठी भरती जाहीर झाली आहे . हि एक सरकारी नोकरी आहे जर एक सरकारी नोकरी करायची असेल तर हि संधी गमावू नका . कारण हि भरती फक्त जर तुम्ही १० वि , १२, किंवा कोणत्याही शाखेतून पदवी केलेली आहे तर इस अर्ज करता येणार आहे . या भरतीमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड २ , टॅक्स असिस्टंट आणि मल्टि पर्पज स्टाफ प पदांची भरती केली जात आहे .

Pune Income Tax Recruitment 2026

हि भरती कशा पद्धतीने केली जाणार आहे , पात्रता काय लागणार , कोण अर्ज करू शकतो, पगार काय असेल, वयोमर्यादा आणि अशी सर्व महत्वाची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे , तरी पण या भरतीची अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज भयाचा आहे , कुठल्याही सोशल मीडियावरील पोस्ट बघुत चुकीच्या माहितीला बाली पडू नये . आणि या भरतीसाठी महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ झालेली आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत यासाठी तारीख वाढ केली गेली आहे . तर जर तुम्ही या भरतीसाठी आधी फॉर्म भरला नाही तर तुमच्यासाठी हि एक सुवर्णसंधी ठरणार आहे . या notification सर्व माहिती खाली लेखात दिली आहे . सर्व माहिती वाचूनच अर्ज भरावे .

Pune Income Tax Recruitment 2026 Short information

Pune Income Tax Recruitment 2026 साठी थोडक्यात माहिती दिली आहे त्यामध्ये मुदतवाढ तारीख सांगितली आहे . भरती कोणत्या संस्थेमार्फत होणार आहे आणि जाहिरात क्रमांक कास आहे हि महत्वाची माहिती खालील तक्त्यात भरलेली आहे .

तपशील माहिती
बँकेचे नाव आयकर विभाग पुणे (Income Tax Department, Pune)
ऐकून जागा ८५ पदे
जाहिरात नंबर Pr.CCIT/Pune/SRC/Notification.२०२६-२७
भरती प्रकार क्रीडा कोटा भरती (Sports Quota Recruitment)
पदांची नावे स्टेनोग्राफर ग्रेड २, टॅक्स असिस्टंट , मल्टी – टास्किंग स्टाफ
शिक्षण पात्रता १० वि / १२ वि / पदवी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख १५ ऑगस्ट २०२६
मूळ अंतिम तारीख१५ सप्टेंबर २०२६
अर्ज करण्याची मुदतवाढ तारीख ३० सप्टेंबर २०२६

Pune Income Tax Recruitment 2026 पदे

कोणत्या पदासाठी किती पदे आहे ती माहिती खालील तक्त्यात दिली आहे . हि माहिती अधिकृत जाहिरातीमधून घेतली गेली आहे आणि प्रवर्गनुसार किती पदे आहेत त्याचा अधिकृत जाहिरातीमधून घेतलेला फोटो खाली लावलेला आहे .

पदाचे नाव पदसंख्या
स्टेनोग्राफर ग्रेड २०६ पदे
टॅक्स असिस्टंट ४० पदे
मल्टी टास्किंग स्टाफ ३९ पदे
Pune Income Tax Recruitment 2026

Pune Income Tax पगार

भरतीसाठी पदानुसार पगार हा वेगवेगळा आहे .

अनु क्र पदाचे नाव पे लेव्हल
1स्टेनोग्राफर ग्रेड २ Level 4 (Rs.25,500-81,100)
2टॅक्स असिस्टंटLevel 4 (Rs.25,500-81,100)
3मल्टी टास्किंग स्टाफLevel 1 (Rs.18,000-56,900)

Pune Income Tax Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता

स्टेनोग्राफर ग्रेड २

या पदासाठी १२ वि पास किंवा इतर त्यासंर्भातली शैक्षणिक पात्रता आणि खेळाडू प्रमाणपत्र

टॅक्स असिस्टंट

कोणत्याही शाखेतील पदवी आणि खेळाडू प्रमाणपत्र

मल्टी टास्किंग स्टाफ

१० वि पास आणि खेळाडू प्रमाणपत्र

Application Fees

रुपये २०० हि अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क आकारली जात आहे .
हि परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भयाची आहे , आणि फेईस भरलेली पावती सांभाळून ठेवायची आहे .
पेमेंट केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही , याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे .
हि फीस कठल्यही परिस्थिती मध्ये परत केली जाणार नाही

Pune Income Tax Recruitment वयोमर्यादा

अनु क्रपद वयोमर्यादा
1स्टेनोग्राफर ग्रेड २१८ ते २७ वर्षे
2टॅक्स असिस्टंट१८ ते २७ वर्षे
3मल्टी टास्किंग स्टाफ१८ ते २७ वर्षे

शासन नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे . जास्तीत जास्त शिथिलता ५ वर्षाची खेळाडूंसाठी आहे आणि . SC /ST प्रवर्गातील उमेदवारासाठी १० वर्षाची वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे .


NOTE: वयोमर्यादेत शिथिलता हि त्या उमेदवारांना लागू असणार आहे जे शिक्षण आणि क्रीडा पात्रतेसंबंधीत इतर सर्व पात्रता अटी पूर्ण करतात आणि या सूचनेत सांगितलेल्या अधिकृत व्यक्तीकडून निर्देशित केलेल्या स्वरूपात प्रमाणपत्र सादर करतील .

WATCH VIDEO ON YOUTUBE

Pune Income Tax Recruitment 2026 निवड प्रक्रिया

उमेदवारचे निवड प्रक्रिया ही त्याच्या कामगिरी नुसार खालील प्राधान्य क्रमाने केली जाणारे आता ही निवड प्रक्रिया कशाप्रकारे सर्व पॉईंट्स तुम्हाला खाली सांगितलेले आहेत ते व्यवस्थित वाचून घ्या.

  • अर्जाची छाननी व क्रीडा प्राविण्य प्राधान्यक्रम
  • क्रीडा चाचणी किंवा मैदानी चाचणी
  • कौशल्य चाचणी स्टेनो व टॅक्स असिस्टंट पदांसाठी असणार आहे
  • मूळ कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
  • मेरिट लिस्ट

अशा प्रकारचे निवड प्रक्रिया पद्धत येथे घेतली जात आहे आणि या पद्धतीनुसार इथे उमेदवारांचं सिलेक्शन केले जाणार आहे.

पुणे आयकर विभाग कामाचे स्वरूप

पुणे आयकर विभागामध्ये (Income Tax Department) कामाचे स्वरूप हे संबंधित पदानुसार वेगवेगळे असते. आयकर विभागातील कर्मचाऱ्यांना आयकराशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे, करदात्यांची माहिती व्यवस्थित ठेवणे, आयकर रिटर्नची पडताळणी करणे, सरकारी नोंदी अद्ययावत ठेवणे आणि कार्यालयीन कामकाज पूर्ण करणे अशी विविध कामे करावी लागतात. Income Tax Inspector या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना करचुकवेगिरीशी संबंधित प्रकरणांची चौकशी, आर्थिक व्यवहारांची तपासणी आणि करनियमांची अंमलबजावणी यांसारख्या जबाबदाऱ्या मिळू शकतात.

Tax Assistant या पदावरील कर्मचाऱ्यांना डेटा एंट्री, फाइल व्यवस्थापन, संगणकावर माहिती अपडेट करणे आणि आयकर रिटर्नशी संबंधित कार्यालयीन कामे करावी लागतात. तर Multi-Tasking Staff (MTS) या पदावर फाइल्स ने-आण करणे, कागदपत्रांची मांडणी, कार्यालयीन स्वच्छता व इतर सहाय्यक कामांचा समावेश असू शकतो. पुणे आयकर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने कार्यालयीन वातावरणात काम करण्याची संधी मिळते; मात्र काही पदांवर क्षेत्रीय तपासणी किंवा बाहेर जाऊन काम करण्याचीही आवश्यकता असू शकते. कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण हे पद, विभाग आणि नियुक्त केलेल्या कामानुसार बदलतात.

Pune Income Tax Recruitment 2026 कागदपत्रे

अर्ज भरते वेळेस उमेदवारा खालील सांगितलेली कागदपत्रे हे ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस सबमिट करायचे आहेत.

  • दहावीची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रिका
  • जन्म दाखला / प्रमाणपत्र
  • आधार कार्ड / पॅन कार्ड प्रमाणपत्र
  • सर्व शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • खेळाडू दाखला/ प्रमाणपत्र
  • खेळाडू पात्र प्रमाणपत्र फॉर्म नंबर एक दोन तीन चार किंवा पाच
  • उमेदवार अपंग असल्यास त्याच प्रमाणपत्र PwBD
  • लागू असल्यास एनओसी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज चा फोटो
  • डिक्लेरेशन फॉर्म
  • वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

वरील दिलेली सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या पात्रतेनुसार लागू असणारे सर्व डोके नसतो मला लागणार आहेत.

Pune Income Tax Recruitment 2026 अर्ज पद्धत

अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी पदे पात्रता या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही जाहिरात प्रकाशित केल्याच्या तारखेपासून सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

ही पद्धत फॉलो करून तुम्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.

  • अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे
  • वैद मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चा वापर करून हा अर्ज भरायचा आहे
  • शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून घ्यायची आहे.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
  • फॉर्म बरोबर भरलेला आहे की नाही तो एकदा तपासून घ्यायचा आहे
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरायचा आहे.
  • अर्ज शुल्क भरल्याची पावती आणि फॉर्म ची पीडीएफ तुम्हाला तुमच्याजवळ सेव करून ठेवायचे आहे.

पदोन्नती/PROMOTION

आयकर विभाग भरती 2026 – पदोन्नतीची संधी

आयकर विभागामध्ये नोकरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांना अनुभव, सेवाज्येष्ठता, विभागीय परीक्षा आणि संबंधित पदाच्या नियमांनुसार पुढील पदांवर पदोन्नती मिळण्याची संधी असते. मात्र, प्रत्येक पदाची पदोन्नतीची साखळी वेगळी असू शकते.

1. पदानुसार पदोन्नतीचा मार्ग

  • MTS (Multi-Tasking Staff): विभागीय नियमांनुसार आणि आवश्यक पात्रता पूर्ण केल्यानंतर Tax Assistant किंवा इतर पात्र पदांवर पदोन्नतीची संधी मिळू शकते.
  • Tax Assistant (TA): विभागीय परीक्षा व सेवाकालाच्या अटी पूर्ण केल्यानंतर Senior Tax Assistant आणि पुढे Office Superintendent या पदावर पदोन्नतीची संधी असू शकते.
  • Senior Tax Assistant: लागू भरती नियम, विभागीय परीक्षा आणि पदोन्नतीसाठी उपलब्ध जागांनुसार पुढील उच्च पदासाठी विचार होऊ शकतो.

2. Office Superintendent पदावर पदोन्नती

केंद्र सरकारच्या 2024 च्या अधिकृत भरती नियमांनुसार, Office Superintendent या पदासाठी 30% जागा पदोन्नतीने आणि 70% जागा थेट भरतीने भरण्याची तरतूद आहे. Tax Assistant पदावर Level-4 मध्ये नियमित 10 वर्षांची सेवा आणि आवश्यक विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे ही सामान्य पात्रता आहे. नियमांमध्ये काही पात्र कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीच्या सेवेशी संबंधित विशेष तरतूदही आहे.

3. पदोन्नती मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

  • आवश्यक नियमित सेवाकाल पूर्ण करणे.
  • संबंधित विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे.
  • सेवाज्येष्ठता आणि पात्रता निकष पूर्ण करणे.
  • संबंधित पदासाठी पदोन्नतीची जागा उपलब्ध असणे.
  • विभागीय पदोन्नती समितीच्या प्रक्रियेत पात्र ठरणे.

Pune Income Tax Recruitment 2026 Conclusion

Pune Income Tax sports recruitment 2026 भरतीमध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे या लेखामध्ये कोणता विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे त्यासाठी पात्रता काय लागणार आहे सर्व माहिती पगार किती दिला जाणार आहे वयोमर्यादा किती असेल तर उमेदवार अर्ज करू शकतो ही सर्व माहिती यामध्ये समाविष्ट केलेली आहे.

तरी देखील सर्व उमेदवारांना विनंती आहे की हा फॉर्म भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे असणार आहे जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटेल. हा लेख अधिकृत जाहिरातीच्या अधीन राहून बनवलेला आहे आणि या लेखांमध्ये दिलेली सर्व माहिती बरोबर आहे. या लेखातील माहिती उपलब्ध अधिकृत जाहिरातीच्या आधारे देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात तपासावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना कुठल्याही सोशल मीडियावरील जाहिराती पाहून उमेदवारांनी कुठल्याही अचूक जाण्याची बळी पडू नये अधिकृत जाहिरात पाहिल्यानंतरच तुम्हाला पुढचा पाऊल घ्यायचा आहे यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला अधिकृत जाहिराती वरतीच विश्वास ठेवायचा आहे या जाहिरातीचे सर्व माहिती अर्ज करण्याची लिंक जाहिरातीची पीडीएफ सर्व गोष्टी तुम्हाला खालील लेखांमध्ये दिलेली आहे तर देतो तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घेऊ शकता आणि अर्ज देखील करू शकता.

IMPORTANT LINKS

PDF जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
आपली वेबसाइटक्लिक करा
SSC GDS APPLYक्लिक करा

1. पुणे आयकर भरती 2026 किती पदांसाठी भरती केली जात आहे?

पुणे आयकर विभागाच्या आकृतीमध्ये खेळाडूंसाठी एकूण 85 रिक्त पदांवर भरती केली जात आहे.

2. पुणे आयकर भरती 2026 कोणत्या उमेदवारांसाठी आहे ?

पुणे आयकर भरती 2020 ही भरती प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पात्र खेळाडू उमेदवारासाठी आहे.

3. पुणे भरती 2026 साठी अर्ज कसा करायचा ?

पात्र उमेदवारांनी आयकर विभागाच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असणार आहे.

4. पुणे आयकर भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे उमेदवारी संबंधित पदासाठी दिलेली अधिकृत शैक्षणिक पात्रता आणि आरटीओ वाचून घ्यायचे आहेत तरी देखील यासाठी दहावी बारावी आणि पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

5. पुणे आयकर भरती 2026 साठी वयोमर्यादा किती आहे ?

वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे.

Vikas Waghmare

Hello! I am Vikas Waghmare, the author and manager of SarkariNokaari.com. Through this website, we aim to provide the latest updates on government and other job recruitments, including Latest Job Updates, Admit Cards, Results, Recruitment Notifications, Eligibility Criteria, Exam Dates and Application Updates in a simple and easy-to-understand language.

Our goal is to help job seekers find accurate and useful information in one place. We strive to publish recruitment information based on available official sources. Keep visiting SarkariNokaari.com for the latest government job notifications, Admit Cards and Results.

Follow me on Instagram

Latest Job Updates

Loading latest posts…

Page 1

Leave a Reply