You are currently viewing Konkan Railway Recruitment 2026 | Railway मध्ये विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2026 | Railway मध्ये विविध पदांसाठी भरती

Konkan Railway Recruitment 2026 कोकण रेल्वे मध्ये २०१ पदांची भरती अर्जाला सुरुवात झाली आहे . या भरतीमध्ये विविध पदे भरली जात आहेत . कोकण रेल्वे भरती २०२६ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून रेल्वेमाधी जॉब करण्याचीही हि एक उत्तम संधी असणार आहे . या भरतीची सर्व माहिती किती पदे भरली जाणार आहेत , शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे , कोणत्या पदासाठी किती वयोमर्यादा लागणार आहे , Konkan Railway Recruitment 2026 अर्ज करण्यासाठी फीस किती आकारली जात आहे , पगार किती असेल , निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये विस्तारीतपणे समजावून सांगितली आहे .

Konkan Railway Recruitment 2026 रेल्वे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी Konkan Railway Recruitment 2026 ची हि संधी अजिबात गमावू नये .आदीकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची सर्व नियम आणि अति काय आहेत ते सर्व गोष्टी पाहून घ्य्वयात . सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावे महत्वाचे आहे .

Konkan Railway Recruitment 2026

Konkan Railway Recruitment 2026 NO of Post

post no Post Name No. Of . Post
1JUNIORENGINER (CIVIL )25
2TRACK MANAGER 57
3SENIOR SECTION ENGINEER 05
4ESTM-III15
5SECTION CONTROLLER09
6STATION MASTER 15
7GOODS TRAIN MANAGER 10
8ASSISTANT LOCO PILOT30
9SENIOR SECTION ENGINEER (MECHANICAL)06
10JUNIORENGINEER (MECHANICAL )07
11TECHNICIAN -III15
12COMMERCIAL SUPERVISOR07
TOTAL201

Konkan Railway Bharti 2026 Education qualification

पद . क्रमांक .१ सिविल इंजिनीरिंग डिप्लोमा किंवा B .S c सिविल इंजिनीरिंग
पद . क्रमांक २. या पदासाठी शैक्षणिक पात्रता १० वि पास लागणार आहे .
पद . क्रमांक३.इंजिनीरिंग पदवी ( electical / electronics /IT/Communication Engineering / Computer Science & Engineering /Computer Science / Computer Engineering or Electronics .

पद . क्रमांक ४. १० वि उत्तीर्ण + NCVT /SCVT ( इलेकट्रीशन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन ) किंवा १२ वि ( भौतिकशास्त्र आणि गणित ) उत्तीर्ण
पद . क्रमांक ५ कोणत्याही शाखेतील पदवी
पद . क्रमांक ६ कोणत्याही शाखेतील पदवी
पद . क्रमांक ७ कोणत्याही शाखेतील पदवी
पद . क्रमांक ८ १० वि उत्तीर्ण + NCVT /SCVT ( आर्मेचर & कोईल वंडर / इलेकट्रिशिअन / इलेकट्रिशिअन मेकॅनिक / फिटर / हिट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / मेकॅनिक डिझेल /मोटार व्हेईकल / मिलराईट मेंटेनन्स मेकणिक /मेकॅनिक रेडिओ अँड तंव रेफ & AC मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर /वायरमन किंवा १० उत्तीर्ण + संबंधित अप्रेन्टिस शिप किंवा १० वि उत्तीर्ण + मेकॅनिकल इलेकट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनीरिंग डिप्लोमा .
पद . क्रमांक ९ इंजिनीरिंग पदवी ( electical / electronics /IT/Communication Engineering / Computer Science & Engineering /Computer Science / Computer Engineering or Electronics . )

पद . क्रमांक १० इंजिनीरिंग डिप्लोमा electical / electronics /IT/Communication Engineering / Computer Science & Engineering /Computer Science / Computer Engineering or Electronics . )

पद . क्रमांक 11 10 वि उत्तीर्ण + NCVT /SCVT ( आर्मेचर & कोईल वंडर / इलेकट्रिशिअन / इलेकट्रिशिअन मेकॅनिक / फिटर / हिट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / मेकॅनिक डिझेल /मोटार व्हेईकल / मिलराईट मेंटेनन्स मेकणिक /मेकॅनिक रेडिओ अँड तंव रेफ & AC मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर /वायरमन किंवा १० उत्तीर्ण + संबंधित अप्रेन्टिस शिप किंवा १० वि उत्तीर्ण + मेकॅनिकल इलेकट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनीरिंग डिप्लोमा .

पद . क्रमांक 12 कोणत्याही शाखेतील पदवी


Konkan Railway Recruitment 2026 Salary

post no Post Name Pay Level salary
1JUNIORENGINER (CIVIL )Level 635,400-1,12,400
2TRACK MANAGER Level 118,000-56,900
3SENIOR SECTION ENGINEER Level 744,900-1,42,400/-
4ESTM-IIILevel 219,900-63,200
5SECTION CONTROLLERLevel 635,400-1,12,400
6STATION MASTER Level 635,400-1,12,400
7GOODS TRAIN MANAGER Level 529,200-92,200/-
8ASSISTANT LOCO PILOTLevel 219,900-63,200
9SENIOR SECTION ENGINEER (MECHANICAL)Level 7 44,900-1,42,400/-
10JUNIORENGINEER (MECHANICAL)Level 635,400-1,12,400
11TECHNICIAN -IIILevel 219,900-63,200
12COMMERCIAL SUPERVISORLevel 529,200-92,200/-

Konkan Railway Bharti 2026 Important dates

for these post all, important dates given below .

EVENT DATES
KRCL Notification Relese date 31 july 2026
Online Application Dates 31 july 2026
Last Date To Apply Online 28 sept 2026
Last date to Pay Online Fees 28 sept 2026

Konkan Railway Bharti 2026 Age Limit

the age limit for KRCL Recruitment 2026 is calculates as on 01 agust 2026 . the minimun age is 18 years for all post .

post no Post Name minimum age maximum age
1JUNIOR ENGINER (CIVIL)18 years 36 years
2TRACK MANAGER 18 years 45 years
3SENIOR SECTION ENGINEER 18 years 36 years
4ESTM-III18 years 36 years
5SECTION CONTROLLER18 years 36 years
6STATION MASTER 18 years 36 years
7GOODS TRAIN MANAGER 18 years 36 years
8ASSISTANT LOCO PILOT18 years 36 years
9SENIOR SECTION ENGINEER (MECHANICAL)18 years 36 years
10JUNIORENGINEER (MECHANICAL )18 years 36 years
11TECHNICIAN -III18 years 36 years
12COMMERCIAL SUPERVISOR18 years 36 years

Konkan RailwayBharti 2026 Application Fees

candidate is applying to this post are required pay the examination fees, without fees application can’t be submitted or accepted. you have to make sure all fees structure properly.

CATEGORY APPLICATION FEES
General ( UR ) /OBC / EWS1180/- ( 1000/- + 18% GST ) + Appicable Payment gateway Charges
SC1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
ST1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
Female 1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
Ex-Serviceman 1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
MInorirty Candidate 1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
EBC1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )
PwBD1180/- ( refundable after appering in cbt , excluding bank charges )

watch video on youtube


How to Apply Konkan Railway Bharti 2026

Candidate must be completed their application accurate details and fees payment . make sure application are submitted correcte. if any error occure in application it must be create the problem in future . so make sure fill all details properly . how to apply the application the process are given below .

  • Visit the official KRCL Website
  • click the recruitment section
  • Open the KRCL Recruitment 2026 NOtification
  • Register using a valid mobile number and email address
  • Fill the online application form carefully .
  • Upload the required documents
  • Pay the application fees
  • submit the application form
  • download and print the confirmation page.

Konkan Railway Bharti 2026 Documents

  • Recent passport size photograph
  • signature
  • class 10 certificate
  • education classification certificate
  • ITI/ Diploma digree certificate
  • category certificate
  • EWS certificate
  • PwBD certificate
  • aadhar card
  • pan card
  • valid id proof

Konkan Railway Bharti 2026 Selection Process

Kokan Railway Bharti 2026 actual selection process

STAGE DETAILS
Computer Based Test ( CBT ) Written Examination
Skill Test Applicable for Specific Post
Document Veryficatiuon Verification of Original Documents
Medical Examination Railway Medical Standards

IMPORTANT LINKS

DATA LINKS
SARKARINOKAARICLICK HERE
PDF DOWNLOAD CLICK HERE
APPLY LINK CLICK HERE
POST GDS APPLY 10th PASS CLICK HERE

IMPORTANT LINKS

PDF जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
आपली वेबसाइटक्लिक करा
SSC GDS APPLYक्लिक करा

conclusion

निष्कर्ष – Konkan Railway Recruitment 2026

कोकण रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी Konkan Railway Recruitment 2026 ही एक महत्त्वाची संधी ठरू शकते. रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी योग्य भरतीची माहिती वेळेवर मिळणे आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी समजून घेणे खूप गरजेचे आहे. या भरतीमध्ये उपलब्ध असलेल्या पदांनुसार पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळू शकते.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, अर्ज शुल्क किती आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे, याची माहिती तपासा. प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी असू शकते, त्यामुळे केवळ नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने अर्ज न करता आपण संबंधित पदासाठी पात्र आहोत की नाही, हे निश्चित करा.

अर्ज भरताना नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक तपशील अचूक भरा. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि अर्जाची प्रक्रिया शेवटच्या दिवसापर्यंत पुढे ढकलू नका. निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत किंवा इतर टप्पे असतील तर त्यांची तयारी अधिकृत सूचनेनुसार करा.

लेखक परिचय – Vikas Waghmare
नमस्कार! मी Vikas Waghmare, SarkariNokaari.com चा लेखक आणि व्यवस्थापक आहे.
या वेबसाइटच्या माध्यमातून सरकारी व इतर नोकरीच्या भरतीशी संबंधित Latest Job Updates, Admit Card, Results, Recruitment, Eligibility, Exam Dates आणि Application Updates सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयोगी माहिती एका ठिकाणी मिळावी, हा या वेबसाइटचा मुख्य उद्देश आहे. भरतीची माहिती प्रकाशित करताना उपलब्ध अधिकृत स्रोतांवर आधारित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
नवीन सरकारी नोकरी, Admit Card किंवा Result ची माहिती वेळेवर मिळण्यासाठी SarkariNokaari.com ला भेट देत रहा.
– Vikas Waghmare
Founder & Author, SarkariNokaari.com

1. Konkan Railway Recruitment 2026 मध्ये किती पदे भरली जात आहेत?

कोकण रेल्वे 2026 मध्ये 25 पदांची भरती केली जात आहे.

2. Konkan Railway Recruitment 2026 साठी कोण अर्ज करू शकतो?

कोकण रेल्वे 2026 मध्ये दहावी पासून ते पदवीधर अर्ज करू शकतात.

3. Konkan Railway Recruitment 2026 भरतीसाठी सॅलरी किती आहे?

कोकण रेल्वे भरतीसाठी सॅलरी लेवल एक ते लेवल सात पर्यंतची आहे.

4. Konkan Railway Recruitment 2026 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे?

या भरतीला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2026 आहे.

5. Konkan Railway Recruitment 2026 वयोमर्यादा किती आहे

18 ते 45 वर्षापर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

Leave a Reply