Delhi High Court Recruitment 2026 दिल्ली हाय कोर्ट मध्ये वेगगवेग्ळ्या १५० पदांवर भरती सुरु झाली आहे . ज्या उमेदवाराचे पदवी झाले आहे त्यांच्यासाठी हि एक सुवर्णसंधी ठरणार आहे . हि एक केंद्र सरकारची नोकरी आहे आणि या भरतीमध्ये २ वेगवेगळी पदे भरून घेतली जात आहेत त्यामध्ये Senior Personal Assistant (SPA) and Personal Assistant (PA). हि पदे आहेत दोन्ही मिळून १५० पदांवर हि भरती सुरु आहे .
Delhi High Court Recruitment 2026 या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमीदवाराची शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , कागदपत्रे या सर्व गोष्टी पूर्ण असल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हला भविष्यात या भरतीसाठी कोणतीही अडचण उभी होणार नाही. या भरतीमध्ये सिलेक्शन कास केलं जाणार आहे , पगार किती मिळेल , निवड पद्धत कशी केली जाते , वयोमर्यादा काय लागेल , शैक्षणिक पात्रता हि सर्व माहिती अधिकृत जाहिरातीला अनुसरून दिलेली आहे .
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी म्हणजे तुम्हाला अचूक माहिती मिळेल . या लेखामध्ये दिलेली माहिती अधिकृत जाहिरातीप्रमाणे बनवली आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये काही बदल झाले तर तुम्हाला त्यासोबत अपडेट राहणे बंधनकारक आहे .आता हि सर्व माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे .

Delhi High Court Recruitment 2026 Highlight
Delhi High Court Recruitment 2026 वेगवेगळ्या पदासाठी हि भरती होत असून या जाहिरातीची काही महत्वाची मुद्दे खालील तक्त्यात दिली आहेत . त्यामध्ये तुम्हाला किती पदे , कर्ज करण्याची शेवटची तारिक , परीक्षा कधी होणार हि महत्वाची मुद्दे यामध्ये आहेत .
| EVENT | DETAILS |
|---|---|
| Name of Exam | Senior Personal Assistant and Personal Assistant Examination 2026 |
| hiring organixation | Delhi High Court |
| Number Of Posts | 150 post – Senior Personal Assistant (SPA) & Personal Assistant (PA) |
| application mode | online |
| education qualification | degree |
| application Start Date | 15 September 2026 |
| Application End Date | 5 October 2026 |
| Pay Level | LEVEL7-8 |
| Pay Scale | ₹44,900 – ₹1,51,100 |
| Official Website | delhihighcourt.nic.in |
| Job Location | DELHI |
Delhi High Court Vacancy 2026
| Category | Vacancies |
|---|---|
| General (UR) | 62 |
| EWS | 12 |
| OBC-NCL | 44 |
| SC | 20 |
| ST | 14 |
| Total | 152 |
Post Name: Junior Judicial Assistant / Restorer
Pay Level: Level 6 (7th CPC Pay Matrix)
Note: Vacancy details are based on the official Delhi High Court notice. Please check the official notification for eligibility and recruitment updates.
| वर्ष | भरतीचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 2024 | Junior Judicial Assistant / Restorer | 132 |
| 2025 | Court Attendant | 295 |
| 2025 | Court Attendant (S) | 22 |
| 2026 | Junior Judicial Assistant / Restorer | 152 |
Delhi High Court Recruitment 2026 Education Qualification
या दोन्ही पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे त्यामध्ये महत्वाचे म्हणजे स्किल टेस्ट ची पात्रता ती खाली तक्त्यात दिली आहे. वयोमर्यादा हि १ जानेवारी २०२६ या तारखेपर्यंत पूर्ण असावी.
| शैक्षणिक पात्रता | पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|---|
| Senior Personal Assistant (SPA) | कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असावी . इंग्रजी शॉर्टहँड ११० शब्द प्रति मिनिट संगणकावर टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट | 18-32 Years |
| Personal Assistant (PA) | कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असावी . इंग्रजी शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट संगणकावर टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट | 18-32 Years |
Age Relaxation
| Category | Age relaxation |
|---|---|
| SC/ST | 5 Years |
| OBC ( NCL ) | 3 Years |
| PwBD – General/EWS | 10 Years |
| PwBD – OBC | 13 Years |
| PwBD – SC/ST | 15 Years |
| Ex-Servicemen | As Per Government rules |
Work Profile

1. Junior Judicial Assistant (JJA) / Restorer
- न्यायालयीन कागदपत्रे आणि फाइल्स व्यवस्थित ठेवणे.
- केसशी संबंधित नोंदी संगणकावर अपडेट करणे.
- न्यायालयीन आदेश आणि कागदपत्रांची टायपिंग करणे.
- केस फाइल्सची तपासणी व वर्गीकरण करणे.
- न्यायालयीन रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे.
- केसची माहिती संबंधित विभागाला उपलब्ध करून देणे.
- डेटा एंट्री आणि कार्यालयीन कामकाज करणे.
- न्यायालयाच्या प्रशासकीय कामात मदत करणे.
2. Personal Assistant (PA)
- न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयीन सहाय्य करणे.
- डिक्टेशन घेऊन पत्रे आणि कागदपत्रे टाइप करणे.
- अधिकृत पत्रव्यवहार हाताळणे.
- बैठका आणि वेळापत्रक व्यवस्थापित करणे.
- गोपनीय कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे.
3. Senior Personal Assistant (SPA)
- वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांना वैयक्तिक व कार्यालयीन सहाय्य करणे.
- शॉर्टहँड डिक्टेशन आणि टायपिंग करणे.
- महत्त्वाच्या पत्रव्यवहाराचे मसुदे तयार करणे.
- न्यायालयीन बैठका आणि कार्यक्रमांचे नियोजन करणे.
- गोपनीय रेकॉर्ड आणि कागदपत्रे हाताळणे.
4. Court Attendant
- न्यायालयीन विभागातील दैनंदिन कामांमध्ये मदत करणे.
- फाइल्स आणि कागदपत्रे एका विभागातून दुसऱ्या विभागात पोहोचवणे.
- कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आवश्यक सहाय्य देणे.
- रेकॉर्ड रूम आणि कार्यालयीन साहित्याच्या व्यवस्थापनात मदत करणे.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली संबंधित कामे पूर्ण करणे.
watch video on youtube
Salary Structure
Delhi High Court Recruitment 2026 in this recruitment there is different pay level for different post.
| Post Name | LEVEL | Salary In Rupees |
|---|---|---|
| SPA | Level 8 | ₹47,600 – ₹1,51,100 |
| PA | Level 7 | ₹44,900 – ₹1,42,400 |
Application Fees
| Category | Application Fees |
|---|---|
| General/OBC/NCL/EWS | 1500/- + transaction charges |
| SC/ST/PwBD | 1300/- + transaction charges |
Important Dates :
| EVENT | DATE |
|---|---|
| Online application start date | 15.09.2026 (1100 hours) |
| Online Application End Date | 05.10.2026 (2300 hours) |
| Correction Window | 12.10.2026 (1 100 hours) to 14. 10.2026 (2300 hours) |
| admit card | delhihighcourt.nic.in |
| Time & Date | To Be Announced |
Selection Process
Delhi High Court Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया आहे चार टप्प्यांमध्ये घेतली जाते. निवड प्रक्रिया कशा प्रकारे केले जाणार याची सर्व माहिती खाली दिलेली आहे किंवा तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्या.
- Stage I- इंग्रजी टायपिंग टेस्ट ( qualifying stage )
- Stage II – इंग्रजी शॉर्ट हॅन्ड टेस्ट ( SCORED FOR MERIT )
- Stage III- Main Examination ( Descriptive )
- Stage IV- Interview ( Scored For Merit )
नोट पॉईंट : स्टेज वन मध्ये इंग्रजी टायपिंग टेस्ट ही क्वालिफाईड नेचर ची आहे. आणि फायनल सिलेक्शन हे तुमच्या Stage I,Stage II, Stage III आणि इंटरव्यू च्या बेसिसवर तुमची शेवटची मेरिट लिस्ट तयार होऊन या सर्व स्टेटस वरून तुमचं सिलेक्शन केले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया
Delhi High Court Recruitment 2026 अर्ज करण्याची प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे.
- दिल्ली हायकोर्टच्या अधिकृत ऑनलाइन अर्ज पोर्टलला भेट द्या
- वैदही मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करून नोंदणी /रजिस्ट्रेशन करून घ्या.
- अर्जामध्ये आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता आणि प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरा.
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा म्हणजेच लेफ्ट थम्ब इम्प्रेशन यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या.
- अर्ज भरताना वेबकॅम किंवा मोबाईलच्या माध्यमातून लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाइन पेमेंट करून परीक्षा फीस भरून घ्यायची आहे.
- अर्ज भरलेली संपूर्ण माहिती फॉर्म सबमिट करण्याच्या आधी एकदा तपासून घ्यायचे आहे.
- सर्व माहिती कन्फर्मेशन केल्यानंतर अर्ज ला सबमिट करून घ्या.
- अर्ज केलेली प्रिंट आणि ऑनलाइन पेमेंट केलेली पावती म्हणजेच रिसिप्ट सेव्ह करून ठेवा.
कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी उमेदवार उमेदवाराकडे साधारणतः खालील दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला हा अर्ज करता येणार नाही तर सर्वात अगोदर तुम्हाला या सर्व कागदपत्रांची जोड करून घायची आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरी signature )
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( left hand thumb impression )
- Live Photograph
- शैक्षणिक कागदपत्रे
- आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्रासाठी
- जन्माचा दाखला
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास
- ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र लागू असल्यास
- पीडब्ल्यूबीडी दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास
- वैध ई-मेल ऍड्रेस
- मोबाईल नंबर.
IMPORTANT LINKS
| EVENT | LINK |
| अधिकृत जाहिरात | CLICK HERE |
| संकेतस्थळ | CLICK HERE |
| अर्ज करण्याची लिंक | CLICK HERE |
| सरकारी नोकरी | CLICK HERE |
| फेसबुक पेज ला फॉलो करा | CLICK HERE |
| इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा | CLICK HERE |
| चॅनेलला सबस्क्राईब करा | CLICK HERE |
Conclusion
दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे या भरतीमध्ये दोन वेगवेगळी पदे असून पदवीधर उमेदवार 150 जागा 2026 मध्ये भरून घेतल्या जात आहेत यामध्ये तुम्हाला पात्रता काय लागणार आहे कॉम्प्युटर टेस्ट कोणत्या लागणार आहे स्किल टेस्ट कशा असतात की सर्व माहिती यावरील लेखांमध्ये अधिकृत जाहिरातीला अनुसरून दिलेली आहे.
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तुमची सर्व पात्रता पूर्ण होते आहेत की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता तुमची कागदपत्रे या सर्व गोष्टी तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी तपासून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही माहिती अधिकृत जाहिरातीला अनुसरून बनवलेली आहे जाहिरात मध्ये कोणते बदल झाले किंवा काही गोष्टी बदलल्या तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचा आहे वेळोवेळी आणि तिथे तुम्हाला सर्व गोष्टी अपडेट तुम्हाला मिळून जातील.
1. दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत
या भरतीमध्ये सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट ची दोन पदे भरली जात आहेत
2. SPA पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे
SPA पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्यासोबतच जाहिरातीत नमूद केलेली शॉर्टहँड आणि टायपिंग स्पीड पूर्ण करणे आवश्यक आहे
3.SPA आणि PA पदासाठी शॉर्ट हॅन्ड स्पीड किती आवश्यक आहे?
100 शब्द प्रति मिनिट शॉर्ट हॅन्ड आणि 40 शब्द प्रति मिनिट टाईप रायटिंग असे पात्रता नमूद केलेली आहे
4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?
18 ते 32 वर्षे वयोमर्यादा लागू आहे
5. दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये पदासाठी किती सॅलरी दिला जातो
वेगवेगळ्या पदांनुसार जाहिरातीमध्ये Level 7 आणि Level 8 ची सॅलरी दिली जात आहे.
6. SPA आणि PA भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे ?
SPA 1500 ₹ रुपये आणि PA पदासाठी 1300 रुपये फीस आकारली जात आहे
