You are currently viewing Delhi High Court Recruitment 2026 | Delhi High Court Notification Out 150 POSTS

Delhi High Court Recruitment 2026 | Delhi High Court Notification Out 150 POSTS

Delhi High Court Recruitment 2026 दिल्ली हाय कोर्ट मध्ये वेगगवेग्ळ्या १५० पदांवर भरती सुरु झाली आहे . ज्या उमेदवाराचे पदवी झाले आहे त्यांच्यासाठी हि एक सुवर्णसंधी ठरणार आहे . हि एक केंद्र सरकारची नोकरी आहे आणि या भरतीमध्ये २ वेगवेगळी पदे भरून घेतली जात आहेत त्यामध्ये Senior Personal Assistant (SPA) and Personal Assistant (PA). हि पदे आहेत दोन्ही मिळून १५० पदांवर हि भरती सुरु आहे .

Delhi High Court Recruitment 2026 या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमीदवाराची शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , कागदपत्रे या सर्व गोष्टी पूर्ण असल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हला भविष्यात या भरतीसाठी कोणतीही अडचण उभी होणार नाही. या भरतीमध्ये सिलेक्शन कास केलं जाणार आहे , पगार किती मिळेल , निवड पद्धत कशी केली जाते , वयोमर्यादा काय लागेल , शैक्षणिक पात्रता हि सर्व माहिती अधिकृत जाहिरातीला अनुसरून दिलेली आहे .
सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी म्हणजे तुम्हाला अचूक माहिती मिळेल . या लेखामध्ये दिलेली माहिती अधिकृत जाहिरातीप्रमाणे बनवली आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये काही बदल झाले तर तुम्हाला त्यासोबत अपडेट राहणे बंधनकारक आहे .आता हि सर्व माहिती खालील तक्त्यात दिलेली आहे .

Delhi High Court Recruitment 2026

Delhi High Court Recruitment 2026 Highlight

Delhi High Court Recruitment 2026 वेगवेगळ्या पदासाठी हि भरती होत असून या जाहिरातीची काही महत्वाची मुद्दे खालील तक्त्यात दिली आहेत . त्यामध्ये तुम्हाला किती पदे , कर्ज करण्याची शेवटची तारिक , परीक्षा कधी होणार हि महत्वाची मुद्दे यामध्ये आहेत .

EVENT DETAILS
Name of Exam Senior Personal Assistant and Personal Assistant Examination 2026
hiring organixationDelhi High Court
Number Of Posts 150 post –
Senior Personal Assistant (SPA) & Personal Assistant (PA)
application modeonline
education qualification degree
application Start Date 15 September 2026
Application End Date 5 October 2026
Pay Level LEVEL7-8
Pay Scale₹44,900 – ₹1,51,100
Official Website delhihighcourt.nic.in
Job Location DELHI

Delhi High Court Vacancy 2026

Category Vacancies
General (UR)62
EWS12
OBC-NCL44
SC20
ST14
Total 152

Post Name: Junior Judicial Assistant / Restorer

Pay Level: Level 6 (7th CPC Pay Matrix)

Note: Vacancy details are based on the official Delhi High Court notice. Please check the official notification for eligibility and recruitment updates.

वर्ष भरतीचे नाव पदसंख्या
2024 Junior Judicial Assistant / Restorer 132
2025 Court Attendant 295
2025 Court Attendant (S) 22
2026 Junior Judicial Assistant / Restorer 152

Delhi High Court Recruitment 2026 Education Qualification

या दोन्ही पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे त्यामध्ये महत्वाचे म्हणजे स्किल टेस्ट ची पात्रता ती खाली तक्त्यात दिली आहे. वयोमर्यादा हि १ जानेवारी २०२६ या तारखेपर्यंत पूर्ण असावी.

शैक्षणिक पात्रता पदाचे नाववयोमर्यादा
Senior Personal Assistant (SPA)कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असावी .
इंग्रजी शॉर्टहँड ११० शब्द प्रति मिनिट
संगणकावर टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट
18-32 Years
Personal Assistant (PA) कोणत्याही शाखेतून पदवी झालेली असावी .
इंग्रजी शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट
संगणकावर टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट
18-32 Years

Age Relaxation

Category Age relaxation
SC/ST5 Years
OBC ( NCL ) 3 Years
PwBD – General/EWS10 Years
PwBD – OBC13 Years
PwBD – SC/ST15 Years
Ex-ServicemenAs Per Government rules

Work Profile

1. Junior Judicial Assistant (JJA) / Restorer

  1. न्यायालयीन कागदपत्रे आणि फाइल्स व्यवस्थित ठेवणे.
  2. केसशी संबंधित नोंदी संगणकावर अपडेट करणे.
  3. न्यायालयीन आदेश आणि कागदपत्रांची टायपिंग करणे.
  4. केस फाइल्सची तपासणी व वर्गीकरण करणे.
  5. न्यायालयीन रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे.
  6. केसची माहिती संबंधित विभागाला उपलब्ध करून देणे.
  7. डेटा एंट्री आणि कार्यालयीन कामकाज करणे.
  8. न्यायालयाच्या प्रशासकीय कामात मदत करणे.

2. Personal Assistant (PA)

  1. न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयीन सहाय्य करणे.
  2. डिक्टेशन घेऊन पत्रे आणि कागदपत्रे टाइप करणे.
  3. अधिकृत पत्रव्यवहार हाताळणे.
  4. बैठका आणि वेळापत्रक व्यवस्थापित करणे.
  5. गोपनीय कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे.

3. Senior Personal Assistant (SPA)

  1. वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांना वैयक्तिक व कार्यालयीन सहाय्य करणे.
  2. शॉर्टहँड डिक्टेशन आणि टायपिंग करणे.
  3. महत्त्वाच्या पत्रव्यवहाराचे मसुदे तयार करणे.
  4. न्यायालयीन बैठका आणि कार्यक्रमांचे नियोजन करणे.
  5. गोपनीय रेकॉर्ड आणि कागदपत्रे हाताळणे.

4. Court Attendant

  1. न्यायालयीन विभागातील दैनंदिन कामांमध्ये मदत करणे.
  2. फाइल्स आणि कागदपत्रे एका विभागातून दुसऱ्या विभागात पोहोचवणे.
  3. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आवश्यक सहाय्य देणे.
  4. रेकॉर्ड रूम आणि कार्यालयीन साहित्याच्या व्यवस्थापनात मदत करणे.
  5. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली संबंधित कामे पूर्ण करणे.

watch video on youtube

Salary Structure

Delhi High Court Recruitment 2026 in this recruitment there is different pay level for different post.

Post NameLEVEL Salary In Rupees
SPALevel 8₹47,600 – ₹1,51,100
PALevel 7₹44,900 – ₹1,42,400

Application Fees

CategoryApplication Fees
General/OBC/NCL/EWS1500/- + transaction charges
SC/ST/PwBD1300/- + transaction charges

Important Dates :

EVENT DATE
Online application start date 15.09.2026 (1100 hours)
Online Application End Date 05.10.2026 (2300 hours)
Correction Window 12.10.2026 (1 100 hours) to 14. 10.2026 (2300 hours)
admit card delhihighcourt.nic.in
Time & Date To Be Announced

Selection Process

Delhi High Court Recruitment 2026 मध्ये निवड प्रक्रिया आहे चार टप्प्यांमध्ये घेतली जाते. निवड प्रक्रिया कशा प्रकारे केले जाणार याची सर्व माहिती खाली दिलेली आहे किंवा तुम्ही अधिकृत जाहिरात पाहून घ्या.

  • Stage I- इंग्रजी टायपिंग टेस्ट ( qualifying stage )
  • Stage II – इंग्रजी शॉर्ट हॅन्ड टेस्ट ( SCORED FOR MERIT )
  • Stage III- Main Examination ( Descriptive )
  • Stage IV- Interview ( Scored For Merit )

नोट पॉईंट : स्टेज वन मध्ये इंग्रजी टायपिंग टेस्ट ही क्वालिफाईड नेचर ची आहे. आणि फायनल सिलेक्शन हे तुमच्या Stage I,Stage II, Stage III आणि इंटरव्यू च्या बेसिसवर तुमची शेवटची मेरिट लिस्ट तयार होऊन या सर्व स्टेटस वरून तुमचं सिलेक्शन केले जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया

Delhi High Court Recruitment 2026 अर्ज करण्याची प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा आहे.

  • दिल्ली हायकोर्टच्या अधिकृत ऑनलाइन अर्ज पोर्टलला भेट द्या
  • वैदही मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाचा वापर करून नोंदणी /रजिस्ट्रेशन करून घ्या.
  • अर्जामध्ये आपली वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता आणि प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरा.
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा म्हणजेच लेफ्ट थम्ब इम्प्रेशन यांसारखी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्या.
  • अर्ज भरताना वेबकॅम किंवा मोबाईलच्या माध्यमातून लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाइन पेमेंट करून परीक्षा फीस भरून घ्यायची आहे.
  • अर्ज भरलेली संपूर्ण माहिती फॉर्म सबमिट करण्याच्या आधी एकदा तपासून घ्यायचे आहे.
  • सर्व माहिती कन्फर्मेशन केल्यानंतर अर्ज ला सबमिट करून घ्या.
  • अर्ज केलेली प्रिंट आणि ऑनलाइन पेमेंट केलेली पावती म्हणजेच रिसिप्ट सेव्ह करून ठेवा.

कागदपत्रे

अर्ज करण्यासाठी उमेदवार उमेदवाराकडे साधारणतः खालील दिलेली सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला हा अर्ज करता येणार नाही तर सर्वात अगोदर तुम्हाला या सर्व कागदपत्रांची जोड करून घायची आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी signature )
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ( left hand thumb impression )
  • Live Photograph
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्रासाठी
  • जन्माचा दाखला
  • जात प्रमाणपत्र लागू असल्यास
  • ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र लागू असल्यास
  • पीडब्ल्यूबीडी दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास
  • वैध ई-मेल ऍड्रेस
  • मोबाईल नंबर.

IMPORTANT LINKS

EVENT LINK
अधिकृत जाहिरातCLICK HERE
संकेतस्थळ CLICK HERE
अर्ज करण्याची लिंक CLICK HERE
सरकारी नोकरी CLICK HERE
फेसबुक पेज ला फॉलो करा CLICK HERE
इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा CLICK HERE
चॅनेलला सबस्क्राईब करा CLICK HERE

Conclusion

दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे या भरतीमध्ये दोन वेगवेगळी पदे असून पदवीधर उमेदवार 150 जागा 2026 मध्ये भरून घेतल्या जात आहेत यामध्ये तुम्हाला पात्रता काय लागणार आहे कॉम्प्युटर टेस्ट कोणत्या लागणार आहे स्किल टेस्ट कशा असतात की सर्व माहिती यावरील लेखांमध्ये अधिकृत जाहिरातीला अनुसरून दिलेली आहे.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तुमची सर्व पात्रता पूर्ण होते आहेत की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुमची वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता तुमची कागदपत्रे या सर्व गोष्टी तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी तपासून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ही माहिती अधिकृत जाहिरातीला अनुसरून बनवलेली आहे जाहिरात मध्ये कोणते बदल झाले किंवा काही गोष्टी बदलल्या तर त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचा आहे वेळोवेळी आणि तिथे तुम्हाला सर्व गोष्टी अपडेट तुम्हाला मिळून जातील.


1. दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत

या भरतीमध्ये सीनियर पर्सनल असिस्टंट आणि पर्सनल असिस्टंट ची दोन पदे भरली जात आहेत

2. SPA पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे

SPA पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि त्यासोबतच जाहिरातीत नमूद केलेली शॉर्टहँड आणि टायपिंग स्पीड पूर्ण करणे आवश्यक आहे

3.SPA आणि PA पदासाठी शॉर्ट हॅन्ड स्पीड किती आवश्यक आहे?

100 शब्द प्रति मिनिट शॉर्ट हॅन्ड आणि 40 शब्द प्रति मिनिट टाईप रायटिंग असे पात्रता नमूद केलेली आहे

4. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

18 ते 32 वर्षे वयोमर्यादा लागू आहे

5. दिल्ली हायकोर्ट भरती 2026 मध्ये पदासाठी किती सॅलरी दिला जातो

वेगवेगळ्या पदांनुसार जाहिरातीमध्ये Level 7 आणि Level 8 ची सॅलरी दिली जात आहे.

6. SPA आणि PA भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे ?

SPA 1500 ₹ रुपये आणि PA पदासाठी 1300 रुपये फीस आकारली जात आहे

लेखक परिचय – Vikas Waghmare
नमस्कार! मी Vikas Waghmare, SarkariNokaari.com चा लेखक आणि व्यवस्थापक आहे.
या वेबसाइटच्या माध्यमातून सरकारी व इतर नोकरीच्या भरतीशी संबंधित Latest Job Updates, Admit Card, Results, Recruitment, Eligibility, Exam Dates आणि Application Updates सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना योग्य आणि उपयोगी माहिती एका ठिकाणी मिळावी, हा या वेबसाइटचा मुख्य उद्देश आहे. भरतीची माहिती प्रकाशित करताना उपलब्ध अधिकृत स्रोतांवर आधारित माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
नवीन सरकारी नोकरी, Admit Card किंवा Result ची माहिती वेळेवर मिळण्यासाठी SarkariNokaari.com ला भेट देत रहा.
– Vikas Waghmare
Founder & Author, SarkariNokaari.com

Leave a Reply