Gramin Bank Recruitment 2026 अंतर्गत ग्रामीण बँकांमध्ये 13706 जागांची भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट ऑफिसर स्केल वन, ऑफिसर स्केल टू, आणि ऑफिसर स्केल तीन या पदासाठी पात्रता वयाची अट शैक्षणिक पात्रता परीक्षा पॅटर्न अर्ज फी निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घ्या.
Gramin Bank Recruitment 2026 बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी केंद्राच्या विभागात एक मोठी भरती प्रसिद्ध झालेली आहे. आता या भरतीमध्ये कोण पात्र आहे कोण अर्ज करू शकतो सर्व माहिती जी आहे तुम्हाला या लेखात सविस्तरपणे सांगितलेली आहे तर लेख वाचून घ्या आणि सर्व माहिती समजून घ्या.

Gramin Bank Recruitment 2026 vacancy
ग्रामीण बँक भरती मध्ये 13706 एकूण पदे जाहीर करण्यात आलेली आहे आता पदनिहाय किती पदे आहेत सर्व तुम्हाला खाली तक्त्यामध्ये सांगितलेला आहे तर तक्ता वाचून घ्या.
| पदाचे नाव | पदांची संख्या |
| ऑफिस असिस्टंट ( मल्टीपर्पज ) | 8,183 |
| officers scale 1 | 4,256 |
| officer scale 2 | 1,047 |
| officer scale 3 | 220 |
| एकूण पदे | 13,706 |
या भरतीमध्ये सर्वात जास्त पदेही ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज या पदासाठी आहेत आणि बाकीच्या ऑफिसर्स स्केल एक दोन तीन या पदांसाठी उर्वरित जागा आहेत.
| POST | SALARY |
| IBPS RRB Office Assistant | 35000 ते 37 हजार रुपये |
| IBPS RRB officer Scale I | 74 हजार ते 77 हजार रुपये |
| IBPS RRB officer Scale II | 65 हजार ते 67 हजार रुपये |
| IBPS RRB officer Scale III | 80 ते 90 हजार रुपये |
Gramin Bank Recruitment 2026 Education Qualification
कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता लागणार आहे सर्व माहिती सांगितलेली आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे सविस्तरपणे माहिती पॉईंट खाली दिलेली आहे.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| office Assistant ( Multipurpose ) | कोणत्याही शाखेतील पदवी आणि लागू असल्यास अनुभव |
| Officer Scale 1 | कोणत्याही शाखेतील पदवी आणि लागू असल्यास अनुभव |
| Officer Scale 2 | कोणत्याही शाखेतील पदवी आणि लागू असल्यास अनुभव |
| Officer Scale 3 | कोणत्याही शाखेतील पदवी आणि लागू असल्यास अनुभव |
Gramin Bank Recruitment 2026 Age Limit
| Sr. No | post name | Age Limit |
| 1 | office Assistant multipurpose | 18 ते 28 वर्षे |
| 2 | officer Scale I | 18 ते 30वर्षे |
| 3 | officer Scale II | 21 ते 32 वर्षे |
| 4 | officer Scale III | 21 ते 40वर्षे |
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारणा शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. Sc/St साठी 5 वर्षे आणि खुला प्रवार्गासाठी 3 वर्षे वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.
वयाची गणराया जाहिरातीमध्ये दिलेल्या कट ऑफ डेटच्या नुसार केली जाते त्यामुळे फक्त आज तुमचं वय किती आहे यावरून पात्रता ठरू नका अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील जन्मतारीख आणि एज कॅल्क्युलेशन तपासणी खूप महत्त्वाचं आहे.
Gramin Bank Recruitment 2026 Selection Process
या पदासाठी दोन टप्यांत परीक्षा घेतली जाते. पहिला टप्पा पुव परीक्षा आणि मुख्य परीक्षा असते.
पूर्व परीक्षा मध्ये दोन विषय असतात.
- रीजनिंग – reasoning
- न्यूमेरिकल अबिलिटी – numerical ability
पूर्वपरीक्षा पार केल्यानंतरच दुसरी मुख्य परीक्षा देता येते. मुख्य परीक्षेमध्ये हे विषय असतात.
- Reasoning
- numerical ability
- general awareness
- English / Hindi language
- computer knowledge.
Officer Scale I
ऑफिसर्स स्केल I म्हणजे असिस्टंट मॅनेजर पदासाठी देखील प्री आणि मेन्स एक्झामिनेशन ही प्रक्रिया असते.
या पदासाठी पण निवड प्रक्रिया ही सेम असते असिस्टंट मॅनेजर या पदासारखी
Officer Scale II / III
या दोन्ही पदांसाठी प्रिलिमरी एक्झाम नसते या पदांसाठी सिंगल ऑनलाइन एक्झामिनेशन आणि त्यानंतर इंटरव्यू अशी प्रक्रिया असते.
म्हणजे या दोन पदांसाठी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची तयारी करावी लागते आणि त्यानंतर यांचा इंटरव्यू घेतला जातो म्हणजे मुलाखत घेतली जाते.
Exam Pattern
Preliminary Examination Office assistant (clerk)/ Officer Scale I (PO)
| SUBJECT | Number Of Questions | Maximum Marks |
|---|---|---|
| General Intelligence and reasoning | 40 | 40 |
| Numerical ability /quantitative aptitude | 40 | 40 |
| total | 80 | 80 |
mains exam pattern (clerk)/ Officer Scale I (PO)
| SUBJECT | Number Of Questions | Maximum Marks |
|---|---|---|
| General Intelligence and reasoning | 40 | 50 |
| Numerical ability /quantitative aptitude | 40 | 50 |
| General awareness | 40 | 40 |
| English /Hindi language | 40 | 40 |
| Computer knowledge | 40 | 20 |
| total | 200 | 200 |
syllabus
| Subject | Sub Topics |
|---|---|
| General Intelligence are reasoning | analogy classification series coding decoding Ven diagram direction and distance blood relations statement and reasoning non verbal reasoning Visual memory mathematical reasoning logical reasoning |
| general awareness | current affair history geography Indian Polity economy general science environment static GK |
| Mathematics | Number System Simplification LCM & HCF Divisibility Rules Surds & Indices Percentage Ratio & Proportion Average Profit & Loss Discount Simple Interest Compound Interest Partnership Mixture & Alligation Time & Work Pipes & Cisterns Time, Speed & Distance Boats & Streams Problems on Trains Algebra Linear Equations Quadratic Equations Geometry Lines & Angles Triangles Quadrilaterals Circles Mensuration – 2D Mensuration – 3D Trigonometry Height & Distance Data Interpretation Data Sufficiency Statistics Probability Permutation & Combination Sequence & Series Age Problems Clock Calendar Races & Games Fractions & Decimals Ratio-Based Problems Arithmetic Progression Coordinate Geometry Set Theory Venn Diagram Miscellaneous Arithmetic |
| English | Reading and comprehension, error detection, fill in the blanks, rearrangement of sentences, closed test, jumbled words, idioms, World War substitution, freeze substitution, Autonyms, synonyms |
| Hindi language | error spotting, paragraphs, reading comprehension, fill in the blanks, autonomy and synonyms |
| Computer knowledge | Computer fundamentals, computer abbreviations, software and hardware fundamental, shortcut keys, networking, Internet basics, EMS office, database, history of computer, security tools, number system and conversations, computer language, input and output devices |
Gramin Bank Recruitment 2026 Exam Fees
या भरतीसाठी पीसी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायची असते आणि प्रवर्गानुसार ही फीस वेगवेगळी असू शकते.
| प्रवर्ग | फीस |
| ओपन / खुला | ₹ 850/- |
| SC/ST/PwBD | ₹ 175/- |
Gramin Bank Recruitment 2026 Important Dates
| माहिती | तारीख |
| अर्ज सुरु | 1 सप्टेंबर 2026 |
| अर्जाची अंतिम तारीख | 21 सप्टेंबर 2026 |
| फीस भरण्याची अंतिम तारीख | 21 सप्टेंबर 2026 |
| संकेतस्थळ | IBPS |
| officer scale 1 prelims | 21 व 22 नोव्हेंबर 2026 |
| Officer assistant prelims | 6 12 व 13 डिसेंबर 2026 |
| Main/ single exam | पदांनुसार डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 |
आयबीपीएस च्या 2026- 27 कॅलेंडर मध्ये आर आर बी परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे अंतिम बद्दल किंवा कॉल लेटर मधील तारीखच ग्राहक धरावी.
Gramin Bank Work Profile
Gramin Bank Recruitment 2026 ग्रामीण बँकेत तुम्हाला सरकारी नोकरी लागल्यानंतर त्याच्यामध्ये काम कशाप्रकारे असते तर ऑफिस असिस्टंट म्हणून ग्राहकांची खाती पैसे जमा करणे पैसे काढणे कागदपत्र तपासणे बँकिंग व्यवहारात मदत करणे डेटा एन्ट्री आणि शाखेतील इतर दैनंदिन कामे करावी लागतात ऑफिसर म्हणून आणखी जबाबदारी वाढते.
ग्राहकांशी व्यवहार, कर्ज प्रकरणे , कृषी कर्ज , बँकेचे विविध टार्गेट, शाखेचे प्रशासन आणि कागदपत्रे तपासणी आणि वरिष्ठांनी दिलेली इतर कामे यांचा भाग असू शकतो. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण बँकेत काम करताना ग्रामीण भागातील लोकांसोबत थेट संपर्क. त्यामध्ये छोटे छोटे व्यावसायिक महिला बचत गट छोटे उद्योजक अशा अनेक ग्राहकांची व्यवहार करावा लागत असतो.
Watch Complete Video on YouTube
RRB Gramin Bank Age Relaxation
वयोमर्यादेतील अट फक्त पात्र उमेदवारांसाठी असणार आहे याच्यासाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेली माहिती बघून घ्यायची आहे.
| Category | Age Relaxation |
| SC/ST | 5 वर्षे |
| OBC | 3 वर्षे |
| PwBD | 10 वर्षे |
Gramin Bank Preparation
Gramin Bank Recruitment 2026 या भरतीसाठी तयारी करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर आर आर बी मध्ये कशा प्रकारची एक्झाम घेतली जाते त्यामध्ये प्रश्न कोणते असतात प्रश्नांचा पॅटर्न काय असतो कशाप्रकारे आपला तो पेपर सोडवता आला पाहिजे त्यासाठी वेळ किती लागतो टाईम मॅनेजमेंट कसा केला जात असतो या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत तरच तुम्ही एक्झाम पार पाडू शकता.
जाहिरातीची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्हाला तयारी ही आत्तापासूनच करावी लागत असते तरच तुम्ही परीक्षा पर्यंत तुमचा अभ्यास हा शंभर टक्के पूर्ण होईल तर तुम्हाला अभ्यास कशाप्रकारे करायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करावे लागतील त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये सेक्शनल टायमर जर असेल तर त्यानुसार तुम्हाला पेपर सॉल करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा वेळ दिलेला आहे तेवढा वेळ मध्ये आपण हा पेपर सॉल्व करू शकतो का? ते तपासायचा आहे तुमची ऍक्युरसी बरोबर येत आहे का ते पण तुम्हाला तपासून घ्यायचा आहे या पद्धतीनुसार तुम्हाला सर्व गोष्टी करायचे आहे याच्यामध्ये तुमची मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट ऍक्युरेसी आणि स्कोर या सर्व गोष्टी वाढून जातील.
महत्त्वाच्या लिंक्स
| संकेतस्थळ | IBPS |
| सरकारी नोकरी | sarkarinokaari.com |
| जाहिरात pdf | CLICK HERE |
| APPLY FOR POST GDS | CLICK HERE |
| 12th pass job | CLICK HERE |
| free tests | START NOW |
| Age Calculator | CHEAK |
1. ग्रामीण बँक 2017 मध्ये किती जागा आहेत
2024 च्या जाहिरातीमध्ये 13706 एवढी पदे मंजूर झाली आहे
2. RRB मध्ये क्लर्क मध्ये कोणते पद असते
या पदाला दुसरे नाव अधिकृतपणे ऑफिस असिस्टंट किंवा मल्टीपर्पज आहे
3. RRB ऑफिस असिस्टंट पदासाठी आवश्यक पात्रता काय आहे.
या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे स्थानिक भाषा आणि संगणकाचे ज्ञान देखील महत्त्वाचे आहे.
4. RRB भरतीसाठी वय किती लागते
पदानुसार वयाची अट वेगवेगळी आहे ऑफिस असिस्टंट साठी साधारण 18 ते 28 वर्षे आणि ऑफिसर्स स्केल एक साठी 18 ते 30 वर्षे अशी वयोमर्यादा असते.
5. अर्जाची फीस किती आहे?
सामान्य उमेदवारांसाठी रुपये 850 एवढी आहे आणि पात्र सवलतीच्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये आहे
6. अर्जाची शेवटची तारीख किती आहे
21 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे आणि किस भरण्याची पण शेवटची तारीख 21 सप्टेंबर असणार आहे
CONCLUSION
ग्रामीण बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही भरती एक महत्त्वाची संधी ठरू शकते. अनेक विद्यार्थी पदवी पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. काही जण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात, तर काही जण खासगी नोकरी करत अभ्यासासाठी वेळ काढत असतात. अशा सर्व उमेदवारांनी ग्रामीण बँक भरतीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळाल्यास केवळ चांगले वेतनच नाही, तर भविष्यात स्थिर करिअर घडवण्याची संधीदेखील मिळू शकते.
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आपली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा तपासूनच ऑनलाइन अर्ज भरावा. अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये, याची विशेष काळजी घ्या. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची वाट पाहण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करणे अधिक योग्य ठरेल.
नोकरी मिळवण्यासाठी केवळ अर्ज करणे पुरेसे नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊन दररोज नियमित अभ्यास करणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि मॉक टेस्ट देणे यावर भर द्या. सुरुवातीला कमी गुण मिळाले तरी निराश होऊ नका. आपल्या चुका समजून घेऊन त्यामध्ये सुधारणा केल्यास तयारी अधिक चांगली होऊ शकते.
AUTHOR INFO
Vikas Waghmare
Hello! I am Vikas Waghmare, the author and manager of SarkariNokaari.com. Through this website, we aim to provide the latest updates on government and other job recruitments, including Latest Job Updates, Admit Cards, Results, Recruitment Notifications, Eligibility Criteria, Exam Dates and Application Updates in a simple and easy-to-understand language.
Our goal is to help job seekers find accurate and useful information in one place. We strive to publish recruitment information based on available official sources. Keep visiting SarkariNokaari.com for the latest government job notifications, Admit Cards and Results.
Follow me on InstagramLatest Job Updates
Loading latest posts…
